सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या शेकडो अंशकालीन स्त्री परिचरांनी आपल्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. ...
इचलकरंजी : येथील विक्रमनगरमधील आरगे भवन व इंदिरानगर परिसरात रस्ते, पिण्याचे पाणी, अशा नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे स्थानिक संतप्त नागरिकांनी सोमवारी थोरात चौकात उत्स्फूर्तपणे रास्ता ...
संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील गड, किल्ले व दुर्गांचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सरकारने राज्यातील सर्व भुईकोट, गिरिदुर्ग, जलदुर्गांना संरक्षण देऊन हा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न करण्यासाठी शिवकार्य गड-कोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून जिल ...
प्रस्तावित मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाबद्दल संभ्रम असून, अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त २६ टक्के जमीन थेट खरेदीद्वारे संपादन केली असल्याची माहिती दिली आहे. ...
शालिनी स्टुडिओची जागा अन्य कोणत्याही व्यवसायिक कारणासाठी वापरात न आणता या जागेवर केवळ स्टुडिओचेच आरक्षण ठेवण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. ...
महापालिकेने शहर बस वाहतुकीची जबाबदारी तीन कंपन्यांवर सोपविली आहे. यातील एका कंपनीच्या बस चालक व वाहकांनी बुधवारी अचानक संप पुकारल्याने महापालिकेच्या अर्ध्या बसेस उभ्या होत्या. यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. ...
प्रलंबित वेतन करार लागू करण्याच्या मागणीकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ बीएसएनएलचे कर्मचारी मंगळवारपासून दोन दिवसांच्या लाक्षणिक संपावर गेले असून, त्यामुळे नियमित सेवा वगळता ग्राहक केंद्रासह सर्व सेवा ठप्प झाल्या. ...