लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

संप

Strike, Latest Marathi News

तहसीलदार कार्यालयासमोर नुकसानग्रस्त नागरिकांचे साखळी उपोषण - Marathi News | hunger strike of affected citizens in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तहसीलदार कार्यालयासमोर नुकसानग्रस्त नागरिकांचे साखळी उपोषण

अतिवृष्टीमुळे घराची पडझड व अन्नधान्याच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, याकरिता नुकसानग्रस्तांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण. ...

उस आंदोलनाचा सोमवारपर्यंत निघणार तोडगा? - Marathi News | The solution of sugarcane farmer and political leader movement will be decided by Monday | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उस आंदोलनाचा सोमवारपर्यंत निघणार तोडगा?

संघटना व कारखानदारांमध्ये सकारात्मक संवाद सुरू झाल्याने सोमवार (दि. २०) पर्यंत ऊस दराचा तोडगा निघण्याची शक्यता आहे. ...

संगणक परिचालक संपावर; ग्रामस्थ वाऱ्यावर! - Marathi News | Computer operators on strike; Wandering of the needy for certificates with various documents | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संगणक परिचालक संपावर; ग्रामस्थ वाऱ्यावर!

विविध दाखल्यांसह प्रमाणपत्रांसाठी गरजूची भटकंती ...

ठाणे जिल्ह्यातील आरोग्याच्या एनएचएम कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन - Marathi News | protest by nhm contract officers employees of health in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील आरोग्याच्या एनएचएम कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी अधिकारी, कर्मचारी, परिचारीका, डाॅक्टर आंंदोलनात सहभागी, ...

पंधरा दिवसात निर्णय घ्या;अन्यथा कारखान्यासमोर उपोषणास बसणार - Marathi News | hunger strike in front of the factory in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंधरा दिवसात निर्णय घ्या;अन्यथा कारखान्यासमोर उपोषणास बसणार

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा इशारा. ...

राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन - Marathi News | National Health Mission employees Bhik Mango Andolan in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

आंदोलनात ८०० पेक्षा अधिक कंत्राटी अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. ...

Bank Strike: पटापट आटोपून घ्या बँकेची कामं, बँक कर्मचारी १३ दिवसांच्या संपावर जाणार; पाहा तारखा - Marathi News | Bank Strike bank employees will go on strike for 13 days 4 December to January See the dates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पटापट आटोपून घ्या बँकेची कामं, बँक कर्मचारी १३ दिवसांच्या संपावर जाणार; पाहा तारखा

बँक कर्मचारी जवळपास १३ दिवसांच्या संपावर जाणार आहेत. याचा ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. ...

संप सुरूच; कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे थाली बजाओ आंदोलन - Marathi News | The strike continues; Thali Bajao Andolan of Contractual Health Workers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संप सुरूच; कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे थाली बजाओ आंदोलन

भाऊबीजनिमित्त महिला कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घातली ओवाळणी ...