चांदवड : येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने मंगळवारी (दि. ३०) दुपारी चांदवड तहसील कार्यालयावर रेणुका देवी मंदिर हट्टीपासून मोर्चा काढण्यात आला. ...
सिन्नर : विंचूरदळवी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºयास फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी आदिवासी समाजबांधवांनी सिन्नर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून संताप व्यक्त केला. ...
राज्यात टुरिस्ट टॅक्सीमालकांच्या मागण्यांवर तोडगा येऊ न शकल्याने उद्या शनिवारीही टॅक्सी बंद ठेवल्या जातील. संपामुळे पर्यटकांची मोठी परवड झाली आहे. सुमारे २0 हजार टुरिस्ट टॅक्सी बंद आहेत. ...
टुरिस्ट टॅक्सींच्या संपामुळे गोव्यात पर्यटकांची मोठी परवड झाली आहे. बंद मोडून काढण्यासाठी सरकारने लागू केलेला ‘एस्मा’ धुडकावून टुरिस्ट टॅक्सी बंद ठेवण्यात आल्या आहेत. ...