विक्रीकर व सध्याच्या वस्तू व सेवाकर विभागाचा कणा समजल्या जाणाऱ्या विक्रीकर अधिकाऱ्यांच्या वेतन श्रेणीचा प्रश्नावर आतापर्यंत आश्वासनाशिवाय काहीही हाती लागले नाही. त्यामुळे राज्यातील 12 हजार राजपत्रित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचे सामूहिक रजा आ ...
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलातील तरतुदींना विरोध करीत, मुंबई, राज्यासह देशभरात मंगळवारी डॉक्टरांनी एक दिवसीय संप पुकारला होता. ...
बारामती शहरात आयएमएच्या डॉक्टरांनी मंगळवारी (दि. २) नवीन येऊ घातलेल्या नॅशनल मेडिकल कौन्सिल विधेयक या जाचक विधेयकाच्या विरोधात बंद पाळला. बारामती शहरातील १७१ डॉक्टरांनी बंदमध्ये सहभाग घेतला. दुपारी ३ वाजता हा बंद मागे घेण्यात आला. ...
प्रस्तावित राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाच्या विरोधात मंगळवारी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिलेल्या १२ तासांच्या राष्ट्रव्यापी आंदोलनामुळे देशभरातील वैद्यकीय सेवा ठप्प झाली होती. ...
‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या(एनएमसी)विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने(आयएमए)मंगळवारी काळा दिवस पाळत खासगी इस्पितळांनी बाह्यरुग्ण विभाग(ओपीडी)बंद ठेवला. परिणामी, रुग्णसेवा प्रभावित झाली. अनेक रुग्णांना वेळेवर मेयो, मेडिकल गाठावे लागले. ...
आयएमए या विधेयकाला विरोध दर्शवित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच आयएमएचे सर्व सभासद असलेल्या डॉक्टरांनी एकूण बारा तासांचा लाक्षणिक संप करत ‘काळा दिवस’ पाळला आहे. ...
केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. याविरोधात मंगळवार, २ जानेवारी रोजी देशव्यापी एकदिवसीय संप पुकारणार आहेत. ...