इगतपुरी : ‘गुजरातसाठी धरण, आदिवासींसाठी मरण चालणार नाही, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा नानाविध घोषणा देत २५ ते ३० हजार शेतकºयांचा सहभाग असलेला ‘लॉँग मार्च’ गुरुवारी सकाळी घाटनदेवीपासून मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला. ...
नाशिक : राज्यातील मातंग आणि तत्सम समाजातील जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेल्या अण्णा भाऊ साठे महामंडळाला पुरेसा निधी मिळत नसल्याने या कार्यालयाकडून आर्थिक विकासाचे कोणतेही प्रकरणे मंजूर होत नाही. ...
आधी कामावर हजर व्हा अन्यथा दुसरा पर्याय निवडावा लागेल असा इशारा ठाणे महापालिकेने दिल्यानंतर अवघ्या एका दिवसातच घंटागाडी कामगारांनी काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. ...
ठाणे महापालिकेच्या घंटागाडी कामगारांनी गुरुवारी सकाळ पासून विविध मांगण्यासाठी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे शहरातील वर्तकनगर, वागळे आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत एकही गाडी फिरकू शकलेली नाही. ...