लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

टपाल कर्मचारी २९ मेपासून संपावर जाणार - Marathi News | The postal staff will be on strike from May 29 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टपाल कर्मचारी २९ मेपासून संपावर जाणार

ग्रामीण डाकसेवकांना पाठिंबा, पूर्ण ताकदीने साथ देणार, फेडरेशनचा निर्धार ...

यवतमाळात पाण्याचा विस्फोट - Marathi News | Water eruption in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात पाण्याचा विस्फोट

शहरातील अभूतपूर्व पाणीटंचाईचा विस्फोट झाला असून संतप्त झालेल्या नागरिकांनी भोसा रोड आणि आर्णी मार्गावरील वडगाव येथे रविवारी सकाळी चक्काजाम केला. भोसा येथे टायर पेटवून तर वडगावात रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक रोखून धरली. यावेळी लोकप्रतिनिधींसह पालकमंत्र ...

राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियान : सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन ‘लॉँग मार्च’साठी हजारो कर्मचारी दाखल - Marathi News | National Rural Health Mission: In order to accommodate the service, thousands of employees are invited for the 'Long March' movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियान : सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन ‘लॉँग मार्च’साठी हजारो कर्मचारी दाखल

नाशिक : राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी काढण्यात येणाºया लॉँग मार्चसाठी हजारो कर्मचारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. ...

गुराख्याचा संप अन् अख्खे गाव चिंतित - Marathi News | Cowboy go on strike and all the villagers are worried | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुराख्याचा संप अन् अख्खे गाव चिंतित

रेती वाहतूकदाराने पांदण रस्त्याने रेतीची वाहतूक करायला सुरुवात केली असून, त्या पांदण रस्त्याने गुराखी गावातील जनावरे चारायला न्यायचा. गुरांमुळे रेतीवाहतुकीस अडसर निर्माण होत असल्याने रेतीवाहतूकदाराने गुराख्यास धमकावणे सुरू केले. त्यामुळे गुराख्याने ग ...

कामगारांचे उपोषण : आंदोलनाबाबत आज निर्णय ...अखेर पोलीस माघारी फिरले - Marathi News | Labor's fasting: Today's decision about agitation ... Finally, the police wandered back | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामगारांचे उपोषण : आंदोलनाबाबत आज निर्णय ...अखेर पोलीस माघारी फिरले

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मोडून काढण्यासाठी गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास फौजफाट्यासह दाखल झालेल्या पोलिसांना अखेर माघारी फिरावे लागले. ...

पांगरी : दूध दरवाढ व पूर्व भागात पाण्याचे टॅँकर सुरू करण्याची मागणी छावा संघटनेचा रास्ता रोको - Marathi News | Pangri: Stop the road to the Chhava Sanghatana demanding the milk price hike and water tankers in the east | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांगरी : दूध दरवाढ व पूर्व भागात पाण्याचे टॅँकर सुरू करण्याची मागणी छावा संघटनेचा रास्ता रोको

पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, टॅँकर सुरू करण्यासह दूध दरवाढ करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

शेतकरी तोडणार शहरांची रसद ! १ जूनपासून बळीराजाचा जम्मू-काश्मीरपासून केरळपर्यंत एल्गार - Marathi News | Towns to break the city logistics! From June 1, Farmers from J & K to Kerala on Strike | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकरी तोडणार शहरांची रसद ! १ जूनपासून बळीराजाचा जम्मू-काश्मीरपासून केरळपर्यंत एल्गार

गतवर्षी महाराष्ट्रात झालेला शेतकरी संप आता देशव्यापी करण्याचा निर्णय बुधवारी सेवाग्राम येथे झालेल्या राष्ट्रीय किसान महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला. ...

वेतन करार रखडल्याने बँक कर्मचारी संपाच्या पवित्र्यात - Marathi News |  Bank employees stamped the contract due to contractual wages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेतन करार रखडल्याने बँक कर्मचारी संपाच्या पवित्र्यात

देशातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतन वाढीवर इंडियन बँक असोसिएशनसोबत सुरू असलेली चर्चा फिस्कटल्याने बँक कर्मचारी व अधिकाºयांनी संपाची हाक दिली आहे. ...