महाराष्ट्राच्या, विशेषत: १९५० नंतरच्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा, राजकारणाचा, सामाजिक चळवळीचा, शेतकरी आंदोलनाचा, शिक्षणविषयक आंदोलनाचा विचार ‘एन. डी. पाटील’ या नावाशिवाय पुराच होऊ शकत नाही. ...
शहरातील हॉस्पिटलसाठी महापालिकेचे रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे. परंतु यातील जाचक अटी व नियमांमुळे डॉक्टरांनी याकडे पाठ फिरवली आहे. मनपाच्या जाचक अटीच्या विरोधात खासगी हॉस्पिटल संप करण्याच्या तयारीत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) सोमवारी यावर बैठक ब ...
खोटे व बनावटी दस्तावेजाचे आधारे विक्रीपत्र तयार करुन शेतजमिनीचे फेरफार केल्याच्या कारणावरुन देऊळगाव/बोदरा येथील मंदा शिवलाल भांडे या विधवा महिलेने बुधवारपाूसन (दि.११) स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. ...
प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर वेतन निकाली काढावे व अन्य प्रलंबित प्रश्न सोडवावे, या मागणीसाठी बुधवारी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वती ...
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी तसेच महाराष्ट्र शासनाचे नागपूरला होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी विदर्भविरोधी आमदार व मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ४ जुलै रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपूर शहर बंद करण्याचे ...