ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांच्या संपाने जिल्ह्यातील उद्योगाला सुमारे १२५ कोटींचा फटका बसला आहे. कच्चामाल उपलब्ध होत नसल्याने कंपन्यांतील यंत्रांचाच ‘चक्का जाम’ होत आहे. ...
वाहतूकदारांच्या संपाची झळ आता आम आदमीला बसू लागली आहे. शहरात भाजी व फळांचे भाव दुप्पट झाले आहे. पाचव्या दिवशी कळमना बाजारातील व्यापाऱ्यांनीही संपाला समर्थन दिले. या संपामुळे शहरात ८ ते १० ट्रक माल बाजारात पोहचत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास भाजी व फळ ...