नवी दिल्ली येथील जंतर मंतर परिसरात संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुरूवारी भीम टायगर सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला महात्मा गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
सिन्नर : सिन्नर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने सकल धनगर समाज कृती समितीच्यावतीने सिन्नर तहसील कार्यालयावर सोमवार (दि. २७) रोजी सकाळी ९ वाजता शेळ्या-मेंढ्यासह धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
१५ आॅगस्टला येथील समाजमंदिराच्या परिसरात असलेल्या शहिद बिरसा मुंडा यांच्या तैलचित्रावर भाजपाने बॅनर लावले होते. त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. ...
शहरातील छोट्या कंत्राटदारांनी सीओंच्या निर्णयाविरुद्ध एल्गार पुकारून पालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी विविध योजनांच्या दहा कोटींची कामे छोट्या कंत्राटदारांना डावलून एकाच कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेतला. ...