सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सभेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी तारतम्य न राखता नाणार प्रकल्पा विरोधात निषेधाची भुमिका घेतली. ...
सांगली : धनगर आरक्षणासंदर्भात टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस (टिस)ने दिलेल्या अहवालाबाबत सांगली जिल्ह्यातील धनगर समाजाने संताप व्यक्त केला ... ...
महापालिका आर्थिक संकटात आहे. शहरातील विकास कामे ठप्प आहेत. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. कंत्राटदरांनी कामे बंद करून आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. शिक्षकही आंदोलनाच्या तयारीत असतानाच राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनने सहावा वेतन ...
आपात्कालीन स्थितीत अपघाताची सूचना मिळताच तातडीने धावणाऱ्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची चाके १२ आॅक्टोबरपासून थांबणार आहेत. या सेवेची जबाबदारी सांभाळणारी खासगी संस्था बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेडच्या विरुद्ध रुग्णवाहिकेच्या डॉक्टर, चालक आणि कर्मचाऱ ...
गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयातील शिकविणे बंद झाले आहे. १८ दिवसांवर परीक्षा आली असून, अजूनही कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील सरासरी २० टक्के ...