एफआरपीचे तुकडे पाडून ती तीन टप्प्यात देण्याचे कारखानदारांकडून षड्यंत्र रचले जात आहे. ते हाणून पाडण्याबरोबरच उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळावेत, या मागणीसाठी रविवार दि. ११ नोव्हेंबर रोजी जिल्हा बंद व सर्व तालुक्यात रास्ता रोको ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांचा विद्यावेतनाचा तिढा अद्यापही कायम आहे. यापूर्वी आंदोलन व संपही झाले. परंतु अद्यापही कायमस्वरूपी यावर तोडगा निघाला नाही. आता दिवाळीच्या तोंडावरच विद्यावेतन रखडल्याने संतापाचे वातावरण ...
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे शनिवारी येथील तिरंगा चौकात धरणे देण्यात आले. महासंघाचे राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. ...