लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

भोजापूर धरणाच्या पाण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको - Marathi News | Road to angry farmers of Bhojapur dam water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोजापूर धरणाच्या पाण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको

नांदूरशिंगोटे : येथून जवळच असलेल्या निमोण भागातील पिंपळे, पळसखेडे, कºहे, सोनेवाडी येथील संतप्त शेतकºयांनी भोजापूर धरणातून पिण्यासाठी आवर्तन सोडावे तसेच प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी सकाळी दहाच्या स ...

दुष्काळप्रश्नी ‘पलूस-कडेगाव’ला न्याय द्या : विश्वजित कदम - Marathi News |  Give justice to 'Pulus-Kaggaon' drought test: Vishwajit step | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुष्काळप्रश्नी ‘पलूस-कडेगाव’ला न्याय द्या : विश्वजित कदम

कडेगाव : शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून पलूस-कडेगाव तालुक्याला जाणीवपूर्वक वगळले आहे. आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यावर पलूस तालुक्यातील पलूस व ... ...

...अन्यथा पुणे-बंगलोर महामार्ग रोखणार : एन. डी. पाटील - Marathi News | ... otherwise the Pune-Bangalore highway will be stopped: N. D. Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...अन्यथा पुणे-बंगलोर महामार्ग रोखणार : एन. डी. पाटील

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांसमवेत चार वेळा, ऊर्जामंत्र्यांसमवेत सात वेळा अशा आतापर्यंत ११ वेळा बैठका होऊनही कृषिपंपांची पोकळ थकबाकी, लघुदाब ग्राहकांसाठी ... ...

सेवानिवृत्तांचे कर्मचाºयांचे सोलापुरात अर्धनग्न आंदोलन - Marathi News | Empowerment of Retired Employees Ardhangan Movement in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सेवानिवृत्तांचे कर्मचाºयांचे सोलापुरात अर्धनग्न आंदोलन

 दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक राऊत याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ...

दगडफेकप्रकरणी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षावर सांगलीतल गुन्हा : पोलिसांची कारवाई - Marathi News | Sanglilat crime: District police action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दगडफेकप्रकरणी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षावर सांगलीतल गुन्हा : पोलिसांची कारवाई

येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने यांच्याविरुद्ध शुक्रवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

‘स्वाभिमानी’ची रविवारी जिल्हा ‘बंद’ची हाक : ऊसदर आंदोलन - Marathi News | The call of 'Swabhimani' on Sunday is called 'Bandh' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘स्वाभिमानी’ची रविवारी जिल्हा ‘बंद’ची हाक : ऊसदर आंदोलन

एफआरपीचे तुकडे पाडून ती तीन टप्प्यात देण्याचे कारखानदारांकडून षड्यंत्र रचले जात आहे. ते हाणून पाडण्याबरोबरच उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळावेत, या मागणीसाठी रविवार दि. ११ नोव्हेंबर रोजी जिल्हा बंद व सर्व तालुक्यात रास्ता रोको ...

भाजपामुळे आली पाळी...विद्यार्थी आणि जनतेची झाली काळी दिवाळी...! - Marathi News | Diwali ... due to BJP ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपामुळे आली पाळी...विद्यार्थी आणि जनतेची झाली काळी दिवाळी...!

सोलापूर : भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून विद्यार्थी व जनतेविरोधी धोरणामुळे सर्वांचे हाल होत आहे़ या दिवाळीत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ... ...

ऐन दिवाळीत शेतकºयांनी खाल्ली खर्डा भाकरी, 'स्वाभिमानी'चे सोलापुरात आंदोलन - Marathi News | Anil Diwali farmers' Khalda Kharda bread, Swabhimani's agitation in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऐन दिवाळीत शेतकºयांनी खाल्ली खर्डा भाकरी, 'स्वाभिमानी'चे सोलापुरात आंदोलन

सोलापूर : एफआरपीची थकीत रक्कम व ऊस दर जाहीर न करताच   सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गाळप करण्यास सुरूवात ... ...