लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

जागेच्या पट्ट्यासाठी बेमुदत उपोषण - Marathi News | Freezing hunger for the space bar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जागेच्या पट्ट्यासाठी बेमुदत उपोषण

जागेचे पट्टे व आवास योजनेचा लाभ देण्यासह अन्य मागण्यांसाठी अतिक्रमणधारकांनी युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात शनिवार ५ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. ...

संपकऱ्यांना मेस्मा लावणार; बेस्ट प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना इशारा  - Marathi News | Mascus will make contacts; Warning to best admin personnel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपकऱ्यांना मेस्मा लावणार; बेस्ट प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना इशारा 

संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात मेस्मांतर्गत कायदा लागू करुन कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बेश्ट प्रशासनाने दिला आहे. तसेच आगारप्रमुखांना सुट्ट्या देऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासन आणि कर्मचारी हे सामने - सामने येण ...

देशव्यापी संपात शासकीय कर्मचाऱ्यांची उडी; संबंधित कार्यालयाबाहेर निदर्शने - Marathi News |  Government employees jump in government employees; Exhibit outside the respective office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशव्यापी संपात शासकीय कर्मचाऱ्यांची उडी; संबंधित कार्यालयाबाहेर निदर्शने

राज्यात ५० हजारांहून अधिक कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी काम बंद करून पूर्ण दिवस संबंधित कार्यालयाबाहेर निदर्शने करतील. ...

7 जानेवारीपासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर - Marathi News | best worker will do indefinite strike from 7th january | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :7 जानेवारीपासून बेस्ट कर्मचारी बेमुदत संपावर

विविध मागण्यांसाठी कर्मचारी उपसणार संपाचं हत्यार ...

Video : केईएममध्ये कर्मचाऱ्याला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ संप  - Marathi News | In KEM, the employee was convicted of assault by the relatives of the victim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : केईएममध्ये कर्मचाऱ्याला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ संप 

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले. जो पर्यंत मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक होत नाही. तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. ...

पोकळ आश्वासनापुढे नमणार नाही - Marathi News | Will not be prone to empty promises | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोकळ आश्वासनापुढे नमणार नाही

चिमूर तालुक्यातील कन्हाळगाव येथे शेतातच तूर उत्पादक शेतकºयांचे आमरण व साखळी उपोषण सुरु आहे. आरोग्य खालावल्याने आमरण उपोषणास बसलेल्या निलेश राठोड यांना तीन दिवसांपूर्वीच उप जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ...

साखर कारखान्यांना एफआरपी द्यावी लागेल : सदाभाऊ खोत - Marathi News |  Sugar factories will have to pay FRP: Sadabhau Khot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साखर कारखान्यांना एफआरपी द्यावी लागेल : सदाभाऊ खोत

‘राज्यात गेल्या चार वर्षांत ऊसदरासाठी कोठेही आंदोलन झाले नाही. काही साखर कारखान्यांनी आता ऊसबिले दिली असून, ज्यांनी दिली नाहीत त्यांना नोटीस देण्यात आली आहे. ...

कोतवालांसाठी अखेर २८ दिवसांनंतर शासन हलले : मागण्यांबाबत आज होणार मुंबईत बैठक - Marathi News | After 28 days, the government is shaken for the Kotwala: Meetings will be held in Mumbai today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोतवालांसाठी अखेर २८ दिवसांनंतर शासन हलले : मागण्यांबाबत आज होणार मुंबईत बैठक

राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर गेल्या २८ दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणाऱ्या कोतवालांकडे दुर्लक्ष करणाºया शासनाला अखेर जाग आली असून आज, गुरुवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात बैठक बोलावली आहे. ...