जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व अहेरी येथील नागरिक श्रीनिवास भिमन्ना संगमवार यांच्यात जमिनीवरून वाद आहे. या वादातून राजकीय वातावरण तापल्याने रविवारी अहेरी येथील बाजारपेठ दिवसभर बंद ठेवण्यात आली. ...
जागेचे पट्टे व आवास योजनेचा लाभ देण्यासह अन्य मागण्यांसाठी अतिक्रमणधारकांनी युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात शनिवार ५ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. ...
संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात मेस्मांतर्गत कायदा लागू करुन कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बेश्ट प्रशासनाने दिला आहे. तसेच आगारप्रमुखांना सुट्ट्या देऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासन आणि कर्मचारी हे सामने - सामने येण ...
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले. जो पर्यंत मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक होत नाही. तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. ...
चिमूर तालुक्यातील कन्हाळगाव येथे शेतातच तूर उत्पादक शेतकºयांचे आमरण व साखळी उपोषण सुरु आहे. आरोग्य खालावल्याने आमरण उपोषणास बसलेल्या निलेश राठोड यांना तीन दिवसांपूर्वीच उप जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. ...