नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, कंत्राटीकरण रद्द करावे या इतर मागण्यांसाठी ८ व ९ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सहभागी होत. ...
केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या देशव्यापी संपाला तीन सीटर ऑटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने समर्थन देत मंगळवारी ऑटोरिक्षा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. परंतु याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रवासी वाहतुकीवर याचा फारसा प्रभाव पडला नस ...
निवडणुका तोंडावर आल्याचे दिसताच राजकीय पक्षांनी आपआपली समीकरणे आखणे सुरू केलेले आहे. तर दुसरीकडे विविध मागण्या मान्य करून घेण्याची हीच अखेरची संधी असल्याचे पाहून बहुतांश कर्मचारी संघटनांनी संप आणि आंदोलनांचे हत्यार परजून घेतले आहे. ...
BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका सर्व सामान्यांसहीत विद्यार्थ्यांनाही बसत आहे. याची खबरदारी घेत मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. ...