तालुक्यातील भिडी येथे मालवाहूच्या धडकेत दुचाकीस्वार माजी सरपंच गंभीर जखमी झाले. दिलीप बिल्डकॉनच्या चुकीमुळे महिन्याभरात दोन अपघात झाल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी दुपार ११ वाजता रास्तारोको केला.तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वर्धा- यवतमाळ ...
धनगरांना आदिवासी समजून आदिवासींच्या कोट्यातून सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला. यानंतरही आदिवासी आमदार ब्र शब्दही बोलायला तयार नाही. यामुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने राज्यातील आदिवासी आमदारांना प्रतिकात्मक श्रद्धांजली अर्पण केली. ...
तालुक्यातील राजेगाव एमआयडीसी अंतर्गत असलेल्या जमिनीवर अशोक लेलँड कारखान्याकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला अखेर चर्चेतून पूर्णविराम मिळाला. ...
अड्याळला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून ग्रामवासीयांनी आधी साखळी व नंतर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. यात देवराम तलमले, मन्साराम वंजारी, हरिशचंद्र वासनिक, सचिनराव हिंगे या चारही ज्येष्ठ उपोषणकर्ते व अड्याळ तालुका कृती संघर्ष समिती तथा उपस्थित ग्रा ...
येथील नगर परिषदमध्ये असलेल्या ६० कर्मचाऱ्यांनी नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे. सात दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. ...