नाशिक- सातवा वेतन आयोग आणि अन्य विविध कारणांसाठी नाशिक महापालिकेतील म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने येत्या १७ तारखेनंतर कोणत्याही क्षणी संप पुकारण्याचा निर्णय मंगळवारी (दि.१६) मागे घेतला आहे. त्यामुळे नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ...
येथील नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी शुक्रवारी पालिकेसमोर एक दिवसीय उपोषण केले. यावेळी उपोषणकर्त्यांनी पालिका पदाधिकारी व प्रशासनाला आपल्या कर्तृत्वाचा विसर पडल्याचा आरोप केला. ...
सातारारोड, ता. कोरेगाव येथील वालचंद इंडस्ट्रीजमधील कामगारांनी वेतन वाढीच्या मागणीसाठी एकत्र येऊन संप पुकारला आहे. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय कामगार संघ व राष्ट्रवादी कामगार युनियन या दोन्ही कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. ...
वीस टक्के अनुदानित शाळेत नियमित वेतन अदा करण्यात यावे, शालार्थ आयडी मिळण्यात यावी, यासह अन्य मागण्यांकरिता भंडारा जिल्हा (कायम) विना अनुदानित कृती समितीच्या वतीने बुधवारपासून जिल्हा परिषदसमोर बेमुदत आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे. ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आरमोरी येथील महसूल मंडळाच्या प्रशासकीय भवनासमोर बुधवारी शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने केली. अशा प्रकारचे हे आंदोलन जिल्ह्याच्या इतर तालुकास्तरावर झाले. ...
येथील नगरपंचायतचे १८ सफाई कामगार मंगळवारपासून (दि.८) उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणावर बसले आहेत. नगरपंचायत निर्मितीच्या पूर्वीपासून अनेक सफाई कामगार शहरातील घनकचरा संकलनाचे काम करीत आहेत. आजतागायत त्यांना रोजं ...