Strike News in Marathi | संप मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Strike, Latest Marathi News
भिवंडी तालुक्यात असंख्य गावात आदिवासी पाड्यांवर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ...
लालबावटा असंघटित कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयासमोर रिकामे हांडे बादल्या घेऊन बुधवारी धरणे आंदोलन केले. ...
लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 21 दिवसांपासून उपोषणावर होते. ...
राज्य शासनाकडून दुजाभाव, घोषणा १० हजारांची; अध्यादेश केवळ १ हजार वाढीचा. ...
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी लाेकमतला सांगितले. ...
माकपचे आंदोलन मिटल्यानंतर त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ...
काल्हेर ते ताडाळी पाईपलाईन रस्त्याचे गोमूत्र शिंपडून केले शुद्धीकरण. ...
शुक्रवार संध्याकाळपर्यंत आझाद मैदानात आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांची संख्या २ लाखांच्या घरात आहे. ...