लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दगडफेक

दगडफेक

Stone pelting, Latest Marathi News

नूह हिंसाचार: जमावाचा पोलीस स्टेशनवर दगडफेक आणि गोळीबार; FIR मध्ये धक्कादायक खुलासे - Marathi News | Haryana Violence: Nuh Violence: Mob pelt stones and fired at police station; Shocking revelations in FIR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नूह हिंसाचार: जमावाचा पोलीस स्टेशनवर दगडफेक आणि गोळीबार; FIR मध्ये धक्कादायक खुलासे

Haryana Violence: पोलिसांची हत्या करण्याच्या उद्देशाने दगडफेक आणि गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. ...

दिल्लीत मोहरमच्या मिरवणुकीत गोंधळ, आयोजकांशी वाद; जमावाकडून पोलिसांवर दगडफेक - Marathi News | moharram procession delhi nangloi uncontrollable crowd stone pelting police lathicharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत मोहरमच्या मिरवणुकीत गोंधळ, आयोजकांशी वाद; जमावाकडून पोलिसांवर दगडफेक

पोलीस कर्मचारी जखमी, स्वत:च्या बचावासाठी करावा लागला सौम्य लाठीचार्ज ...

राष्ट्रीय महामार्गावर धावत्या वाहनांवर अज्ञातांकडून दगडफेक, दहा वाहनांचे नुकसान; वाहतूक झाली होती ठप्प - Marathi News | Stones pelted by unknown persons on vehicles running on the national highway, ten vehicles damaged; Traffic was at a standstill | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राष्ट्रीय महामार्गावर धावत्या वाहनांवर अज्ञातांकडून दगडफेक, दहा वाहनांचे नुकसान; वाहतूक झाली होती ठप्प

मध्यरात्री खामगाव शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात समाजकंटकांच्या टोळक्याने धावत्या वाहनांवर दगडफेक केली. ...

शेवगाव शहरात दगडफेक अन् जाळपोळ, पोलिसांकडून लाठीचार्ज: चार पोलिस कर्मचारी जखमी - Marathi News | Stone pelting and arson in Shevgaon town, lathi charge by police: Four police personnel injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेवगाव शहरात दगडफेक अन् जाळपोळ, पोलिसांकडून लाठीचार्ज: चार पोलिस कर्मचारी जखमी

पुढील चार दिवस जमावबंदी लागू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचा विचार सुरु आहे. ...

अकोला जुने शहरात दाेन गटांत तुफान दगडफेक, घरही जाळले! पाेलिसांकडून अश्रुधुराचा वापर - Marathi News | two groups pelted stones houses were also burnt Use of tear gas by police in Akola old city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोला जुने शहरात दाेन गटांत तुफान दगडफेक, घरही जाळले! पाेलिसांकडून अश्रुधुराचा वापर

रात्री १२ नंतरही परिसरात तणाव कायम हाेता. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाेलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फाेडल्या व गोळीबार सुद्धा केला ...

रस्त्यावरील वाहनांवर दगडफेक, जाब विचारणाऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न - Marathi News | Stone pelting on road vehicles at nagpur, attempt to kill a man who objects | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रस्त्यावरील वाहनांवर दगडफेक, जाब विचारणाऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न

पोलिसांना गुन्हेगारांच्या वाकुल्या : तात्या टोपेनगरजवळील मुख्य रस्त्यावर टवाळखोरांच्या कुरापती ...

वंदे भारत एक्स्प्रेसवर अल्पवयीन मुलांकडून दगडफेक; सहा जण ताब्यात - Marathi News | Stone pelting on Vande Bharat train by minors; Six in custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वंदे भारत एक्स्प्रेसवर अल्पवयीन मुलांकडून दगडफेक; सहा जण ताब्यात

काच फुटली : कळमना - कामठी दरम्यान घडली घटना ...

Minister Throws Stone : तामिळनाडूच्या मंत्र्यांनी आपल्याच कार्यकर्त्यावर केली दगडफेक; Video व्हायरल... - Marathi News | Minister Throws Stone : Minister of Tamil Nadu threw stone at his activist; Video Viral... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूच्या मंत्र्यांनी आपल्याच कार्यकर्त्यावर केली दगडफेक; Video व्हायरल...

Tamil Nadu News : कार्यकर्त्यांनी खुर्ची आणली नाही म्हणून मंत्री चिडले आणि दगड फेकला. ...