लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टीव्हन स्मिथ

स्टीव्हन स्मिथ

Steven smith, Latest Marathi News

Ind vs Aus 1st test live : २ चेंडू २ विकेट्स! रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाची 'वाट' लावली, केएस भरतने सुपर स्टम्पिंग केली, Video  - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur : 2 in 2; Ravindra Jadeja strikes straightaway after Lunch - Marnus Labuschagne dismissed for 49 in 123 balls, Great work behind the stumps by KS Bharat, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२ चेंडू २ विकेट्स! रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाची 'वाट' लावली, केएस भरतने सुपर स्टम्पिंग केली

India vs Australia 1st test live score updates  : लंच ब्रेकनंतर रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाची वाट लावली. त्याने सलग दोन चेंडूंत ऑसी फलंदाजांना बाद केले. पदार्पणवीर केएस भरतने ( KS Bharat) अप्रतिम स्टम्पिंग केली. ...

Ind vs Aus 1st test live : पहिल्या सत्रात तुल्यबळ लढत! भारताच्या आक्रमणाला ऑस्ट्रेलियाकडून प्रत्युत्तर; स्मिथ-लाबुशेनची सावध खेळी  - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur : Australia 76/2 on Day 1 Lunch - a good session for both the teams, India got two early wickets, but then Smith and Labuschagne took the charge.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या सत्रात तुल्यबळ लढत! भारताला ऑस्ट्रेलियाकडून प्रत्युत्तर; स्मिथ-लाबुशेनची सावध खेळी

India vs Australia 1st test live score updates  : मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी यांनी भारताला धडाकेबाज सुरुवात करून देताना ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद २ धावा अशी दयनीय केली. ...

IND vs AUS: कसोटी मालिकेआधीच ऑस्ट्रेलियन मीडियाची बोंबाबोंब, टीम इंडियाने 'षडयंत्र' रचल्याचा आरोप - Marathi News | Ahead of the IND vs AUS Test series the Australian media accusing Team India for pitch conspiracy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी मालिकेआधीच ऑस्ट्रेलियन मीडियाची बोंबाबोंब, टीम इंडियाने 'षडयंत्र' रचल्याचा आरोप

उद्यापासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूरात रंगणार कसोटी मालिका ...

IND vs AUS, 1st Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये मोडले जाणार पाच मोठे विक्रम; तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी विराट, स्मिथ यांच्यात स्पर्धा - Marathi News | IND vs AUS, 1st Test: Five major records to be broken in Border-Gavaskar Trophy; Virat Kohli, R Ashwin will eyes on big record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये मोडले जाणार पाच मोठे विक्रम; विराट कोहली, आर अश्विन करणार पराक्रम!

India vs Australia, 1st Test : ९ फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिला सामना (IND vs AUS 1st Test) नागपूर येथे खेळवला जाईल. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेची क्रिकेटविश्व वाट पाहत आहे. जागति ...

IND vs AUS: "भारतात जिंकणे अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे", मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची प्रतिक्रिया - Marathi News | Australian players Steve Smith, Pat Cummins, David Warner and Mitchell Starc have made big statements ahead of the ind vs aus first test  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतात जिंकणे अनेकांच्या आवाक्याबाहेर...", मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंची प्रतिक्रिया

ind vs aus test squad: 9 फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे.  ...

अश्विनला ऑस्ट्रेलियाचा संघ एवढा का घाबरतो? आकडे पाहून समजेल फिरकीची 'दहशत' - Marathi News | Why is Australian team so afraid of Team India spinner R Ashwin see stats records to get idea of terror of spin in India | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनला ऑस्ट्रेलियाचा संघ एवढा का घाबरतो? आकडे पाहून समजेल फिरकीची 'दहशत'

ऑस्ट्रेलियन बॅटिंगचा कणा असलेल्या स्मिथ-वॉर्नर जोडीसाठी अश्विन नेहमीच ठरलाय डोकेदुखी ...

Steve Smith: मागील वर्षी ट्वेंटी-20 विश्वचषकात कोविड असतानाही...", स्टीव्ह स्मिथचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Steve Smith has said that he played the match against Afghanistan in last year's Twenty20 World Cup despite the corona virus  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मागील वर्षी ट्वेंटी-20 विश्वचषकात कोविड असतानाही...", स्मिथचा धक्कादायक खुलासा

steve smith t20 world cup: ऑस्ट्रेलियाच्या संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ...

India Vs Australia : भारतात सराव सामने खेळणे निरर्थक, स्टीव्ह स्मिथचं विधान - Marathi News | India Vs Australia: Playing practice matches in India is pointless, Steve Smith's statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात सराव सामने खेळणे निरर्थक, स्टीव्ह स्मिथचं विधान

India Vs Australia : इंग्लंड दौऱ्यात साधारणपणे आम्ही दोन सराव सामने खेळतो, पण यंदा भारत दौऱ्यात आम्ही एकही सराव सामना खेळणार नाही ...