स्टीव्ह जॉब्स हे एक अमेरिकन व्यवसायिक होते आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचे सहसंस्थापक व मुख्याधिकारी होते. त्यांनी नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'ॲपल'मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा 'ॲपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. Read More
Steve Jobs: कोट्यवधी भाविक ज्याकडे डोळे लावून बसले होते, त्या प्रयागराज महाकुंभाचा १३ जानेवारी रोजी शंखनाद झाला. २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभात तब्बल ४० कोटी भाविक सामील होतील असा अंदाज वर्तवला जातो आहे. ...
Steve Jobs Letter on Kumbh Mela: ॲपल या प्रख्यात कंपनीचे सहसंस्थापक असलेले दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांची कुंभमेळ्यातील उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. तसेच या महाकुंभादरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांनी कुंभमेळ्यासंदर्भात लिहिलेल्या एका प ...
Mahakumbhmela 2025: ॲपल कंपनीचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल ह्या सहभागी होणार आहेत. दरम्यान, स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांनी कमला हे हिंदू नाव धारण केलं आहे. तसेच त्यांच्या गुरूंनी आपलं गोत्र प्रदान केलं आह ...
आजकाल आपण बघतो अनेक प्रसिद्ध लोकांनी वापरलेल्या वस्तूंचा लिलाव होत आहे. आपण ज्यांना आदर्श मानतो त्यांनी वापरलेली वस्तू खरेदी करण्यासाठी चाहतेही उत्सुक असतात. ...