लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टीफन हॉकिंग

स्टीफन हॉकिंग

Stephen hawking, Latest Marathi News

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्फीटन हॉकिंग यांचे 14 मार्चला निधन झाले. भौतिकशास्त्रज्ञ, विश्वशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला.                   
Read More
नेयमार ठरतोय टीकेचा धनी; स्टीफन हॉकिंग यांना ' अशी ' श्रद्धांजली देणे भोवले - Marathi News | Neymar is in criticism; Paying tribute to Stephen Hawking 'like this' | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :नेयमार ठरतोय टीकेचा धनी; स्टीफन हॉकिंग यांना ' अशी ' श्रद्धांजली देणे भोवले

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना नेयमारने श्रद्धांजली दिली, पण त्याची श्रद्धांजली देण्याचा पद्धत मात्र चुकली. त्यामुळे समाजमाध्यमांवर नेयमार टीकेचा धनी ठरत आहे. ...

-अन् स्टीफन हॉकिंगला भेट अनावर झाली... - Marathi News | -When Stephen Hawking was present at the meeting ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-अन् स्टीफन हॉकिंगला भेट अनावर झाली...

अचानक ‘रिसेप्शन’मधून आगंतुक भेटायला आल्याचा फोन आला. पुढच्याच क्षणी दरवाजा उघडला गेला अन् मी चक्क खुर्चीतूनच उडालो. . ज्यांना संशोधन जगतगुरु मानायचे ते डॉ. स्टीफन हॉकिंग समोर ‘व्हीलचेअर’वर होते अन् चेहऱ्यावर होती स्मितमुद्रा. ...

ब्रह्मांड पोरके झाले!, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग कालवश - Marathi News | Universe, the world renowned scientist Stephen Hawking has died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रह्मांड पोरके झाले!, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग कालवश

विश्वाची उत्पत्ती, कृष्णविवरांसंदर्भात मांडलेले सिद्धान्त व दुर्धर आजारावर मात करून विश्वासाठी संशोधनाचा यज्ञ अखंड चालू ठेवणारे जगप्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी बुधवारी केंब्रिज येथे अखेरचा श्वास घेतला आणि ब्रह्मांडच पोरके झाले. ...

विश्वाच्या निर्मितीचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञाची एक्झिट - Marathi News | Exhibit of a scientist seeking the creation of the universe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वाच्या निर्मितीचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञाची एक्झिट

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संशोधन क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे मत, भौतिकशास्त्र आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...

व्हीलचेअरवर बसून ब्रह्मांडाची सफर! - Marathi News | Sit on a wheelchair and travel in the cosmos! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हीलचेअरवर बसून ब्रह्मांडाची सफर!

वर्ष १९६१. ब्रिटनच्या ग्रीनविच शोध विद्यालयाने डॉ. जयंत नारळीकर यांना विज्ञान संमेलनात निमंत्रित केले होते. त्यावेळी डॉ. नारळीकर आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीत अध्ययन करीत होते. ...

‘गुडबाय, सर स्टिफन’ - Marathi News | 'Goodbye, Sir Stephen' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘गुडबाय, सर स्टिफन’

स्टिफन विल्यम हॉकिंग या विकलांग असलेल्या आणि तरीही अंतरिक्ष विज्ञानाच्या व पदार्थ विज्ञानाच्या क्षेत्रात वैश्विक मान्यता मिळविलेल्या शास्त्रज्ञाचे वयाच्या ७६ व्या वर्षी झालेले निधन विज्ञान व खगोलशास्त्राच्या क्षेत्राला पोरके करून गेले आहे. ...

अन् स्टीफन हॉकिंगला भेट अनावर झाली... - Marathi News | And Stephen Hawking visit become uncontrollable ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् स्टीफन हॉकिंगला भेट अनावर झाली...

१९९५ साली मी नुकतीच ‘स्ट्रींग थिअरी’वर एक शोधपत्रिका प्रकाशित केली होती व नेहमीप्रमाणे दुपारी आपल्या कार्यालयात संशोधनकार्यात व्यस्त होतो. अचानक ‘रिसेप्शन’मधून आगंतुक भेटायला आल्याचा फोन आला. पुढच्याच क्षणी दरवाजा उघडला गेला अन् मी चक्क खुर्चीतूनच उड ...

शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे प्रेरणादायी विचार - Marathi News | Inspirational views by scientists Stephen Hawking | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे प्रेरणादायी विचार