ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
त्रिपुराच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकला आणि भगव्या फौजेच्या अंगात प्रचंड उन्माद संचारला. सत्ता ग्रहण करण्याच्या आधीच, बेलोनिया टाऊनच्या कॉलेज चौकात, रशियन क्रांतीचे जनक ब्लादिमीर लेनिन यांचा पुतळा बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आला. त्रिपुरानंतर तामिळनाड ...
केरळच्या कन्नूर तालुका कार्यालयाच्या आवारात गुरुवारी सकाळी अज्ञात इसमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली, तर चेन्नईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. याखेरीज उत्तर प्रदेशात बलिया जिल्ह्यात ...
त्रिपुरामध्ये ब्लादिमिर लेनिनचा पुतळा पाडल्यानंतर देशभरात महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात येत आहे. पुतळे पाडण्याची ही कृती समर्थनीय नसून अशा घटना दुर्दैवी आहेत, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मांडण्यात आली आहे. ...
त्रिपुरामध्ये ब्लादिमिर लेलिनचा पुतळा पाडल्यानंतर देशभरात महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात येत आहे. पुतळे पाडण्याची ही कृती समर्थनीय नसून अशा घटना दुर्दैवी आहेत ...