लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टेट बॅक ऑफ इंडिया

स्टेट बॅक ऑफ इंडिया

State bank of india, Latest Marathi News

जळगावात भरदिवसा SBI च्या शाखेवर सशस्त्र दरोडा! पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल  - Marathi News | Armed robbery at the branch of SBI in Jalgaon Police team reached the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जळगावात भरदिवसा SBI च्या शाखेवर सशस्त्र दरोडा! पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल 

घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. ...

लोक 2000 च्या नोटा बदलून घेतायत की जमा करतायत? SBI नं स्पष्टच सांगितलं, सत्य जाणून थक्क व्हाल - Marathi News | Are people exchanging or deposit rs 2000 notes SBI clearly said, you will be shocked to know the truth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोक 2000 च्या नोटा बदलून घेतायत की जमा करतायत? SBI नं स्पष्टच सांगितलं, सत्य जाणून थक्क व्हाल

2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भातील घोषणेबरोबरच, या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा करता येतील अथवा बदलता येतील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. ...

RS 2000 Notes Withdraw: 2000 रुपयांच्या नोटेवर न्यायालयाचा मोठा निर्णय, आरबीआयच्या विरोधात दाखल करण्यात आली होती याचिका - Marathi News | RS 2000 Notes Withdrawal delhi hc dismisses plea challenging rbi sbi notifications permitting exchage of rs 2000 note without id proof | Latest business News at Lokmat.com

व्यापार :2000 रुपयांच्या नोटेवर न्यायालयाचा मोठा निर्णय, आरबीआयच्या विरोधात दाखल करण्यात आली होती याचिका

याचिकाकर्ते आणि अधिवक्ता अश्विनी कुमार उपाध्याय म्हणाले, या नोटा मोठ्या प्रमाणावर एकतर एखाद्या व्यक्तीच्या तिजोरीत आहेत अथवा 'फुटिरतावादी, दहशतवादी, माओवादी, ड्रग तस्कर, खाण माफिया आणि भ्रष्ट लोकांकडे आहेत'. ...

२ हजाराची नोट बदलायला जाताय? ‘या’ ४ बँकांनी केले नवे नियम जारी, तुमचे खाते आहे? - Marathi News | know about what are new rules for exchanging or deposit 2000 rupees notes in sbi hdfc pnb and icici bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ हजाराची नोट बदलायला जाताय? ‘या’ ४ बँकांनी केले नवे नियम जारी, तुमचे खाते आहे?

Withdrawal of 2000 Rupee Note: तुमचे खाते या बँकांमध्ये असेल, तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे. ...

SBI: एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ३० जूनपासून बदलणार बँकेचे नियम   - Marathi News | SBI: Important news for millions of SBI customers, bank rules to change from June 30 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ३० जूनपासून बदलणार बँकेचे नियम

State Bank Of India: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असलेल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही देशातील सरकारी बँकेमध्ये खातं उघडलेलं असेल तर तुम्हाला ३० जून ही तारीख महत्त्वाची आहे. ...

2 हजारच्या नोटा बदलण्यासाठी अर्ज भरण्याची सक्ती?; नवीन पनवेल SBI च्या शाखेतील प्रकार - Marathi News | Compulsion to fill application for exchange of 2000 notes?;in New Panvel SBI | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :2 हजारच्या नोटा बदलण्यासाठी अर्ज भरण्याची सक्ती?; नवीन पनवेल SBI च्या शाखेतील प्रकार

शाखेत काही नागरिक वीस हजार रुपयांच्या नोटा बदली करण्यासाठी गेले असता तेथील कॅशियरने त्यांना एक फॉर्म भरण्यास दिला. ...

२ हजारांची नोट बदलताना ओखळपत्र का नको? RBI-SBI विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका - Marathi News | ashwini upadhyay file pil in delhi high court against rbi sbi over permitting rs 2000 note exchange without id proof | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ हजारांची नोट बदलताना ओखळपत्र का नको? RBI-SBI विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका

Withdrawal of 2000 Rupee Note: २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेतल्यानंतर आता दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

मोठी संधी! स्टेट बँक ऑफ इंडियात बना अधिकारी - Marathi News | Become an officer in State Bank of India | Latest career News at Lokmat.com

करिअर :मोठी संधी! स्टेट बँक ऑफ इंडियात बना अधिकारी

स्टेट बँक ऑफ इंडियातील २१७ विशेष अधिकारी पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाइन पद्धतीने १९ मे २०२३ पर्यंत अर्ज करायचा आहे. ...