लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टेट बॅक ऑफ इंडिया

स्टेट बॅक ऑफ इंडिया, मराठी बातम्या

State bank of india, Latest Marathi News

JOB Alert : खूशखबर! SBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती; जाणून घ्या, कसा करायचा अर्ज? - Marathi News | JOB Alert sbi sco recruitment 2021 here full bank jobs details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :JOB Alert : खूशखबर! SBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती; जाणून घ्या, कसा करायचा अर्ज?

State Bank of India And Job : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरी (Bank Job) मिळवण्याची संधी आहे. ...

Maratha Reservation: “... तरच फायदा होईल, मोर्चा काढून निष्पन्न काय होणार”: अशोक चव्हाण - Marathi News | congress ashok chavan says now pm narendra modi can solve issue of maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “... तरच फायदा होईल, मोर्चा काढून निष्पन्न काय होणार”: अशोक चव्हाण

Maratha Reservation: आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यांनी भूमिका घेतली तर, हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असे चव्हाण म्हणाले. ...

SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँक बंद करण्याची वेळ पुन्हा बदलली, पटापट तपासा - Marathi News | big news for sbi customers bank change his working hours from 1 june 2021, check sbi timings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँक बंद करण्याची वेळ पुन्हा बदलली, पटापट तपासा

SBI New Timing : यापूर्वी बँकेत फक्त काही तास (SBI working hours)काम केले जात होते, आता ते वाढवून सहा तास करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ...

Corona Treatment: दिलासा! कोरोना उपचारासाठी पैशांची गरज? सरकारी बँका देणार 5 लाखांचे अर्थ सहाय्य - Marathi News | Corona Treatment: State-run banks to give up to Rs 5 lakh personal loan for corona treatment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Corona Treatment: दिलासा! कोरोना उपचारासाठी पैशांची गरज? सरकारी बँका देणार 5 लाखांचे अर्थ सहाय्य

Corona Treatment personal Loan: कोरोनाची दुसरी लाट तीव्र झाल्यामुळे अनेकांना हॉस्पिटल ऑक्सिजन बेड, आयसीयुची गरज लागली आहे. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक असोसिएशनने एका संयुक्तीक पत्रकार परिषदेत या योजनेची घोषणा केली आहे.  ...

कर्जबुडव्या विजय मल्ल्याला बँका देणार दणका; 'ब्लॉक' डीलची तयारी सुरू - Marathi News | Banks to sell Mallyas UBL shares worth Rs 5500 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जबुडव्या विजय मल्ल्याला बँका देणार दणका; 'ब्लॉक' डीलची तयारी सुरू

विजय मल्ल्याच्या मालकीच्या समभागांची ‘ब्लॉक डील’ पद्धतीने विक्री केली जाणार ...

SBI ग्राहकांसाठी अलर्ट! डेबिट कार्ड वापरताय?; 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा कार्ड होऊ शकतं ब्लॉक - Marathi News | state bank of india new debit card rules if you did not get your card then follow this process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ग्राहकांसाठी अलर्ट! डेबिट कार्ड वापरताय?; 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा कार्ड होऊ शकतं ब्लॉक

State Bank Of India : एसबीआयच्या इतर खातेदारांनाही बँकेचे हे नियम माहीत असणं आवश्यक आहे जेणेकरून आपण भविष्यात डेबिट कार्डसाठी अर्ज केल्यास आपल्याला अडचण होणार नाही. ...

SBI च्या बेसिक सेव्हिंग खातेधारकांसाठी कॅश काढण्याच्या, चेकबुकच्या शुल्कात बदल; पाहा नवे दर - Marathi News | SBI cash withdrawal chequebook charges changed for basic savings account holders New rates from July 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI च्या बेसिक सेव्हिंग खातेधारकांसाठी कॅश काढण्याच्या, चेकबुकच्या शुल्कात बदल; पाहा नवे दर

SBI बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खातेधारकांसाठी हे नवे नियम होणार लागू. हे एटीएममधून पैसे काढणं, चेकबुक, ट्रान्सफर यावर आकारलं जाणार शुल्क. ...

अलर्ट! SBI, HDFC, ICICI सह देशातील मोठ्या बँका फक्त 4 तासांसाठी उघडणार; 'ही' कामं केली जाणार - Marathi News | sbi pnb hdfc bank new timing reduced to 10 am to 2 pm in corona viraus india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अलर्ट! SBI, HDFC, ICICI सह देशातील मोठ्या बँका फक्त 4 तासांसाठी उघडणार; 'ही' कामं केली जाणार

Bank New Timing : सरकारी बँकांव्यतिरिक्त आपल्या कर्मचार्‍यांचे जीव वाचवण्यासाठी खासगी क्षेत्रातील बँकांनीही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.  ...