ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयनं आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची नोटीस जारी केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं सोमवारी, १४ जुलै रोजी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून ही सर्व माहिती शेअर केली. ...
Home Loan Balance Transfer : आरबीआयाने ३ वेळा रेपो दर कमी केल्याने बहुतेक बँकांची कर्जे स्वस्त झाली आहेत. मात्र, अजूनही तुम्ही महागड्या दराने व्याज भरत असाल तर तुम्ही तुमचे कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता. ...
CIBIL Score : सिबील स्कोअर आता फक्त बँकेतून कर्ज घेण्यापुरता मर्यादीत राहिला नाही. तर सरकारी नोकरीतही सिबील स्कोअर तपासला जात असल्याचे एका प्रकरणातून समोर आलं आहे. ...