लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टार प्रवाह

स्टार प्रवाह

Star pravah, Latest Marathi News

"त्याची नोकरी परदेशात, तो तिथे सेटल...", लाडका लेक अनिकेतबद्दल काय म्हणाल्या निवेदिता सराफ ? - Marathi News | Nivedita Ashok Saraf Talk About Aniket Saraf | Ashok Saraf | Marathi Serial Colors Marathi Star Pravah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याची नोकरी परदेशात, तो तिथे सेटल...", लेक अनिकेतबद्दल काय म्हणाल्या निवेदिता सराफ ?

निवेदिता यांचा मुलगा अनिकेत सराफ हा एक उत्तम शेफ आहे. ...

"आजींकडून रोज सकाळी मिठी, आप्पांसाठी केलेला चहा अन्.."; 'आई कुठे..'ला निरोप देताना 'अनघा'ने सांगितल्या खास आठवणी - Marathi News | aai kuthe kay karte actress ashvini mahangade talk about last episode of aai kuthe kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजींकडून रोज सकाळी मिठी, आप्पांसाठी केलेला चहा अन्.."; 'आई कुठे..'ला निरोप देताना 'अनघा'ने सांगितल्या खास आठवणी

आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारणाऱ्या अश्विनी महांगडेने खास पोस्ट लिहिली आहे (aai kuthe kay karte) ...

"रडले, उठले, सावरलं, आता...", 'आई कुठे काय करते' मालिकेने घेतला निरोप, ईशा म्हणते- "५ वर्षांत..." - Marathi News | aai kuthe kay karte fame actress isha aka apurva gore shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रडले, उठले, सावरलं, आता...", 'आई कुठे काय करते' मालिकेने घेतला निरोप, ईशा म्हणते- "५ वर्षांत..."

मालिका संपल्यानंतर कलाकारही भावुक झाले आहेत. आता अभिनेत्री अपूर्वा गोरेने भावुक पोस्ट शेअर केली आहे.  ...

रमा-अक्षय एकत्र आले, मालिका संपणार? 'मुरांबा'चा नवा प्रोमो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न - Marathi News | muramba star pravah serial new promo akshay and rama love wins rama arrested | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रमा-अक्षय एकत्र आले, मालिका संपणार? 'मुरांबा'चा नवा प्रोमो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

मालिकेच्या नव्या प्रोमोने मात्र प्रेक्षकांचा गोंधळ उडाला आहे. या प्रोमोमुळे मालिका संपणार की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  ...

अखेर अर्जुनच्या मनातलं ओठांवर येणार? 'ठरलं तर मग' मालिकेत रोमँटिक वळण; प्रोमो व्हायरल - Marathi News | star pravah tharla tar mag serial romantic track arjun propose to sayali new promo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर अर्जुनच्या मनातलं ओठांवर येणार? 'ठरलं तर मग' मालिकेत रोमँटिक वळण; प्रोमो व्हायरल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये (Tharla Tar Mag) दिवसेंदिवस नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. ...

Video: पाण्याची भीती, नाही नाही म्हणता समुद्रात उतरला अन्...; 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा स्कूबा डायव्हिंगचा भन्नाट अनुभव - Marathi News | tharal tar mag fame actor chaitanya sardeshpande shared scuba diving video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: पाण्याची भीती, नाही नाही म्हणता समुद्रात उतरला अन्...; 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा स्कूबा डायव्हिंगचा भन्नाट अनुभव

चैतन्य करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. नुकतंच त्याने स्कुबा डायव्हिंग केली. याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. ...

"शेवटचं तिथे मस्तक टेकवलं अन्.."; 'आई कुठे काय करते' मालिकेचा निरोप घेताना 'विशाखा'ची भावुक प्रतिक्रिया - Marathi News | aai kuthe kay karte last episode shooting actress punam chandorkar emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शेवटचं तिथे मस्तक टेकवलं अन्.."; 'आई कुठे काय करते' मालिकेचा निरोप घेताना 'विशाखा'ची भावुक प्रतिक्रिया

 'आई कुठे काय करते' मालिकेत विशाखाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूनम चांदोरकरने तिच्या भावना व्यक्त केल्यात (aai kuthe kay karte) ...

'आई बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची स्टारकास्ट समोर; निवेदिता सराफ यांचा मुलगा अन् सूनेच्या भूमिकेत दिसणार 'हे' कलाकार - Marathi News | marathi television actress nivedita saraf and mangesh kadam plays lead role in aai baba retire hot aahet serial know about whole starcast new promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची स्टारकास्ट समोर; निवेदिता सराफ यांचा मुलगा अन् सूनेच्या भूमिकेत दिसणार 'हे' कलाकार

स्टार प्रवाहकडून आई बाबा रिटायर होत आहेत! मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ...