अभिषेकच्या पत्नीची स्टार प्रवाहच्या मालिकेत वर्णी लागली आहे. अभिषेकची पत्नी कृतिका देवदेखील अभिनेत्री आहे. कृतिका स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत दिसणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे. ...
'ठरलं तर मग' मालिकेत सायलीची भूमिका साकारून अभिनेत्री जुई गडकरी प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. जुईचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त मालिकेच्या सेटवर तिला खास सरप्राइज मिळालं. ...