लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टार प्रवाह

स्टार प्रवाह

Star pravah, Latest Marathi News

विनामेकअप मालिकेचं शूटिंग करण्याचं धाडस केलंय उर्मिला कोठारेनं, अभिनेत्रीनं स्वीकारलंय नवं आव्हान - Marathi News | Urmila Kothare shoot a serial without makeup, actress accepts new challenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनामेकअप मालिकेचं शूटिंग करण्याचं धाडस केलंय उर्मिला कोठारेनं, अभिनेत्रीनं स्वीकारलंय नवं आव्हान

अभिनेत्री उर्मिला कोठारेला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेत ती नो मेकअप लूकमध्ये दिसणार आहे. ...

देशमुखांचा बंगला नावावर करणं संजनाला पडणार महागात, अरुंधती देणार तिच्या विरोधात लढा - Marathi News | Aai kuthe kay karte Arundhati will fight against Sanjana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देशमुखांचा बंगला नावावर करणं संजनाला पडणार महागात, अरुंधती देणार तिच्या विरोधात लढा

अरुंधतीचं यश डोळ्यात खुपू लागल्यामुळे संजना वारंवार तिच्या विरुद्ध षडयंत्र रचत आहे. मात्र, आता अरुंधती संजना विरोधात लढणार आहे. ...

लोकप्रिय मालिकांमध्ये काम करणाऱ्या या बालकलाकारांचे खरं नाव आणि वय माहितीय का तुम्हाला?, जाणून घ्या - Marathi News | Do you know the real age and name of these child actors in Marathi serial | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय मालिकांमध्ये काम करणाऱ्या या बालकलाकारांचे खरं नाव आणि वय माहितीय का तुम्हाला?, जाणून घ्या

किरण माने, अजय पुरकर यांच्यानंतर आता या अभिनेत्रीने 'मुलगी झाली हो' मालिकेला ठोकला रामराम - Marathi News | After Kiran Mane and Ajay Purkar, now the actress has hit the series 'Mulgi Jhali Ho' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण माने, अजय पुरकर यांच्यानंतर आता या अभिनेत्रीने 'मुलगी झाली हो' मालिकेला ठोकला रामराम

Mulagi Jhali Ho: एका आठवड्यात दोन कलाकारांना मालिका सोडल्यामुळे पुन्हा एकदा 'मुलगी झाली हो' मालिका चर्चेचा विषय ठरत आहे. ...

'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीने केली संजना विरोधात पोलिसांत तक्रार, संजनाला होणार अटक? - Marathi News | Aai Kuthe Kay Karte serial Arundhati lodges complaint against Sanjana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीने केली संजना विरोधात पोलिसांत तक्रार, संजनाला होणार अटक?

'आई कुठे काय करते' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. संजनाने देशमुखांचा समृद्धी बंगला स्वतःच्या नावावर केला आहे. ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये नवा ट्विस्ट, गौरीनं शालिनीला दिलं चॅलेंज; म्हणाली - मीच... - Marathi News | New twist will come in sukh mhanje nkki kay asat serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये नवा ट्विस्ट, गौरीनं शालिनीला दिलं चॅलेंज; म्हणाली - मीच...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. गौरी वेश बदलून सध्या शिर्के पाटील यांच्या घरात राहत आहे. ...

'रंग माझा वेगळा' मालिकेत रंगणार सौंदर्य स्पर्धा, दीपादेखील होणार सहभागी? - Marathi News | Beauty pageant to be held in 'Rang Mazha Vegla' series, Deepa will also be a participant? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' मालिकेत रंगणार सौंदर्य स्पर्धा, दीपादेखील होणार सहभागी?

Rang Maza Vegla:'​​रंग माझा वेगळा'मध्ये येत्या काही दिवसात रंजक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळणार आहेत. ...

'फुलाला सुंगधी मातीचा'मध्ये या लोकप्रिय अभिनेत्रीची होणार एंट्री, मालिकेत येणार नवा ट्विस्ट? - Marathi News | Will this popular actress have an entry in the series 'pulala Sungadhi Maticha', a new twist in the series? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुलाला सुंगधी मातीचा'मध्ये या लोकप्रिय अभिनेत्रीची होणार एंट्री, मालिकेत येणार नवा ट्विस्ट?

या मालिकेत सध्या किर्तीची आयपीएसची खडतर ट्रेनिंग सुरू झालेली आहे. आता या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीचे एंट्री झाली आहे. ...