पूर्णा आजीच्या निधनानंतर 'ठरलं तर मग'मधील अनेक सहकलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय पूर्णा आजीसोबतच्या काही खास आठवणीही कलाकारांनी शेअर केल्या. ...
Jyoti Chandekar Death : पूर्णा आजींचं निधन झालं यावर चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. 'ठरलं तर मग'च्या काल(शुक्रवारी) प्रसारित झालेल्या दहीहंडी विशेष भागात पूर्णा आजी दिसल्या होत्या. ...
'ठरलं तर मग' मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे. त्या ६८ वर्षांच्या होत्या. ...
स्टार प्रवाह प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांचा खजिना घेऊन आला आहे. लपंडाव, होऊ दे धिंगाणा या मालिकांनंतर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...