प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारी 'आई कुठे काय करते' ही मालिका आता ५ वर्षांनी निरोप घेत आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर केली आहे. ...
अभिषेकने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. अभिषेक भूमिका साकारत असलेल्या सार्थक राजाध्यक्ष या नावाच्या पाटीचा फोटो त्याने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अभिषेकने भावुक पोस्ट लिहिली आहे. ...
स्टार प्रवाहवरील ‘उदे गं अंबे… कथा साडे तीन शक्तीपिठांची’ मालिकेत देवीचं रुप तयार कसं करण्यात आलं? याचा अनुभव महेश कोठारेंची पत्नी निलिमा यांनी सांगितला आहे ...