लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टार प्रवाह

स्टार प्रवाह

Star pravah, Latest Marathi News

'मेकअप केल्यावर मी कशी दिसते...', अभिनेत्री जुई गडकरीने शस्त्रक्रियेनंतर शेअर केले फोटो - Marathi News | Tharala Tar Mag Actress Jui Gadkari Shared Selfie After Surgery Admitted To The Hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेकअप केल्यावर मी कशी दिसते...', अभिनेत्री जुई गडकरीने शस्त्रक्रियेनंतर शेअर केले फोटो

जुई गडकरीने तिच्या आजारपणाविषयी अपडेट देणारी एक पोस्ट आता सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

पारंपरिक अंदाजात सजले कलाकार, 'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४' साजरा करायला आले एकत्र - Marathi News | Star pravah ganeshotsav 2024 artist celebrate rupali bhosle milind gawali tejashri pradhan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पारंपरिक अंदाजात सजले कलाकार, 'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४' साजरा करायला आले एकत्र

'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मालिकांमधले कलाकार पारंपरिक अंदाजात एकत्र आले आहेत ...

पोस्ट करताच अभिनेत्याला २४ तासांच्या आत मिळाले थकलेले पैसे, म्हणाला... - Marathi News | Star Pravah Serial Muramba and Sukh Kalale serial Fame Aashay Kulkarni got his due money by producer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोस्ट करताच अभिनेत्याला २४ तासांच्या आत मिळाले थकलेले पैसे, म्हणाला...

मानधन वेळेत न मिळण्याबाबत अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्टर करत नाराजी व्यक्त केली होती. अखेर त्याला त्याचे पैसे मिळाले आहेत. ...

Shivani Mundhekar :'मुरांबा' मालिकेतील रमा खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, एकदा पाहा तिचे फोटो - Marathi News | Shivani Mundhekar : Rama from 'Muramba' serial is very glamorous in real life, take a look at her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Shivani Mundhekar :'मुरांबा' मालिकेतील रमा खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, एकदा पाहा तिचे फोटो

Shivani Mundhekar : शिवानी मुंढेकर मुरांबा मालिकेतून घराघरात पोहचली आहे. ...

अंकुश - अबोली साजरा करणार स्वातंत्र्यदिन, 'अबोली' मालिकेतील देशभक्ती जागवणारे फोटो बघा - Marathi News | aboli marathi serial celebrates independence day 2024 see inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंकुश - अबोली साजरा करणार स्वातंत्र्यदिन, 'अबोली' मालिकेतील देशभक्ती जागवणारे फोटो बघा

'अबोली' मालिकेत स्वातंत्र्यदिनी सर्व एकत्र आले असून तिरंग्याचा सन्मान करताना दिसणार आहेत (aboli) ...

"या मागे नक्की कुणाचा हात...", विनेश फोगाटसाठी समीर परांजपेची पोस्ट - Marathi News | Vinesh Phogat Disqualification From Wrestling Final Paris Olympic 2024 Star Pravah Actor Sameer Paranjape Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या मागे नक्की कुणाचा हात...", विनेश फोगाटसाठी समीर परांजपेची पोस्ट

एक दशकाहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय कुस्ती मॅटवर सक्रिय असलेल्या विनेश फोगटने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. ...

'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतील गायत्री प्रभूचा लूक 'या' अभिनेत्रीने केलाय डिझाईन - Marathi News | thoda tuz ani thoda maz marathi serial gayatri prabhu actress manasi kulkarni look design | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतील गायत्री प्रभूचा लूक 'या' अभिनेत्रीने केलाय डिझाईन

स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतल्या गायत्री प्रभूचा लूक एका मराठी अभिनेत्रीने डिझाईन केलाय (thoda tuza ani thoda maza) ...

उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा, 'उदे गं अंबे उदे' मालिकेचा 'मुहूर्त' महेश कोठारेंच्या हस्ते संपन्न - Marathi News | story of three and a half Shaktipeeth of devi ude ga ambe marathi serial by mahesh kothare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा, 'उदे गं अंबे उदे' मालिकेचा 'मुहूर्त' महेश कोठारेंच्या हस्ते संपन्न

महेश कोठारे नवीन मालिकेतून साडेतीन शक्तिपाठांची कथा लोकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत (mahesh kothare) ...