लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टार प्रवाह

स्टार प्रवाह, मराठी बातम्या

Star pravah, Latest Marathi News

"ही मुक्ता नको, तेजश्रीला परत आणा", 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा नवा प्रोमो पाहून चाहत्यांचा संताप - Marathi News | premachi goshta serial new promo netizens reacted after seeing swarda thigale as mukta said we want tejashree pradhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही मुक्ता नको, तेजश्रीला परत आणा", 'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा नवा प्रोमो पाहून चाहत्यांचा संताप

'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. पण, हा प्रोमो पाहून मात्र चाहते नाराज झाले आहेत. ...

'लागिर झालं जी'नंतर कुठे गायब झाली होती जयडी? आता नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | lagir zal ji fame jayadi aka kiran dhane to play yallama in ude ga ambe ude serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लागिर झालं जी'नंतर कुठे गायब झाली होती जयडी? आता नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'लागिर झालं जी'नंतर किरण फारशी कुठे दिसली नाही. मात्र आता पुन्हा एकदा ती मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

रेणुका मातेच्या शाकंभरी अवताराची गोष्ट; 'उदे गं अंबे' मालिकेतील नव्या अध्यायाची उत्सुकता - Marathi News | ude ga ambe marathi serial renuka devi shakambhari avtar story mahesh kothare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेणुका मातेच्या शाकंभरी अवताराची गोष्ट; 'उदे गं अंबे' मालिकेतील नव्या अध्यायाची उत्सुकता

'उदे गं अंबे' मालिकेत रेणुका मातेच्या शाकंभरी रुपाचा अध्याय बघायला मिळणार आहे (ude ga ambe) ...

"कधी कधी बाहेर पडावं लागतं कारण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर तेजश्रीने केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | tejashree pradhan shared criptic post after exit from premachi gosht star pravah serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कधी कधी बाहेर पडावं लागतं कारण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर तेजश्रीने केलेली पोस्ट चर्चेत

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर आता तेजश्रीने पोस्ट शेअर केली आहे. ...

हातावर मेहेंदी अन् हिरवा चुडा! समृद्धी केळकरचंही ठरलं? म्हणाली- "लवकरच..." - Marathi News | is phulala sugandh maticha fame actress samruddhi kelkar getting marry shared photo of mehendi and green bangles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातावर मेहेंदी अन् हिरवा चुडा! समृद्धी केळकरचंही ठरलं? म्हणाली- "लवकरच..."

'फुलाला सुगंध मातीचा' फेम समृद्धी केळकर अडकणार लग्नाच्या बेडीत? अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत ...

'आता होऊ दे धिंगाणा' शोने पूर्ण केले १०० भाग, सिद्धार्थ म्हणतो- "बापरे, मी या कार्यक्रमाचा..." - Marathi News | ata hou de dhingana completed 100 episodes siddharth jadhav shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता होऊ दे धिंगाणा' शोने पूर्ण केले १०० भाग, सिद्धार्थ म्हणतो- "बापरे, मी या कार्यक्रमाचा..."

'आता होऊ दे धिंगाणा' शोचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने सिद्धार्थने खास पोस्ट शेअर केली आहे. ...

Tharla Tar Mag New Promo : अखेर अर्जुन देणार त्याच्या प्रेमाची कबुली; एसटी स्टँडवर सायलीला केलं प्रपोज - Marathi News | star pravah tharla tar mag serial new promo viral arjun confess her love for sayli on st stand netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tharla Tar Mag New Promo : अखेर अर्जुन देणार त्याच्या प्रेमाची कबुली; एसटी स्टँडवर सायलीला केलं प्रपोज

'ठरलं तर मग' या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. ...

गौतमी पाटीलने 'चंद्रा' गाण्यावर केला भन्नाट डान्स; विशाल निकमने मारली शिट्टी तर सिद्धार्थ जाधव थिरकला - Marathi News | dancer Gautami Patil on star pravah ata hou de dhingana 3 video viral siddharth jadhav vishal nikam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलने 'चंद्रा' गाण्यावर केला भन्नाट डान्स; विशाल निकमने मारली शिट्टी तर सिद्धार्थ जाधव थिरकला

गौतमी पाटीलने स्टार प्रवाहच्या आता होऊ दे धिंगाणा कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी मराठी कलाकारांनी तिच्या परफॉर्मन्सला चांगलीच दाद दिली ...