लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टार प्रवाह

स्टार प्रवाह, मराठी बातम्या

Star pravah, Latest Marathi News

मराठी टेलिव्हिजच्या इतिहासात पहिल्यांदाच महालक्ष्मी मंदिरात पार पडलं शूटिंग, जाणून घ्या याविषयी - Marathi News | For the first time in the history of Marathi television, shooting took place in Mahalakshmi temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी टेलिव्हिजच्या इतिहासात पहिल्यांदाच महालक्ष्मी मंदिरात पार पडलं शूटिंग, जाणून घ्या याविषयी

आजवर या मंदिरात कोणत्याही मालिकेचं अथवा सिनेमाचं शूटिंग झालेलं नाही. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच मालिकेचं शूटिंग या मंदिरात होणार आहे. ...

"ऑफिशियली निरोप......", मुलगी झाली हो मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत - Marathi News | Mulgi Zali Ho serial fame actor post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑफिशियली निरोप......", मुलगी झाली हो मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अल्पावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ...

'आई कुठे काय करते'मध्ये नवीन ट्विस्ट, अनघाच्या समोर येणार अभिचं धक्कादायक सत्य - Marathi News | New twist in 'Aai Kuthe Kay Karte', Abhi's shocking truth will be revealed to Anagha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये नवीन ट्विस्ट, अनघाच्या समोर येणार अभिचं धक्कादायक सत्य

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

Aai Kuthe Kay Karte : अनिरूद्ध वेडा झालाय...., ‘आई कुठे काय करते’चा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या कमेंट्स - Marathi News | Aai Kuthe Kay Karte new promo marathi serial trolled on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिरूद्ध वेडा झालाय...., ‘आई कुठे काय करते’चा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या कमेंट्स

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत आत्तापर्यंत अनेक अनपेक्षित वळणं आलीत. पण आता हीच मालिका ट्रोल होतेय. होय, कारण आहे अनिरूद्ध. ...

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत गौरी होणार आई, थाटात पार पडणार तिचं डोहाळजेवण - Marathi News | Sukh Mhanje Nakki Kay Asta serial Gauri is going to be a mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत गौरी होणार आई, थाटात पार पडणार तिचं डोहाळजेवण

छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं. लवकरच शिर्के पाटील कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या चिमुकल्या पाहुण्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. ...

'मुलगी झाली हो'मधील गोंडस गोजिरीला ओळखलंत का?, यापूर्वी या मालिकेत केलंय काम - Marathi News | Do you know the cute Gojiri from 'Mulgi Jhali Ho'? She has worked in this serial before | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुलगी झाली हो'मधील गोंडस गोजिरीला ओळखलंत का?, यापूर्वी या मालिकेत केलंय काम

Mulgi Jhali Ho: 'मुलगी झाली हो' मालिका ५ वर्षे लीप घेताना दिसली आहे. साजिरीला मुलगी झाली आणि ती पाच वर्षांची होऊन शाळेत देखील जायला लागली. मालिकेचा हा लीप रंजक वळण घेऊन आला आहे. ...

‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये बाप्पाचं थाटात होणार आगमन, कानेटकर कुटुंब पारंपरिक पद्धतीनं साजरा करणार गणेशोत्सव - Marathi News | Bappa will arrive grandly in 'Thipkyaya Rangoli', Kanetkar family will celebrate Ganeshotsav in traditional way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये बाप्पाचं थाटात होणार आगमन, कानेटकर कुटुंब पारंपरिक पद्धतीनं साजरा करणार गणेशोत्सव

Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत होणार आहे. कानेटकर कुटुंब पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून बाप्पाचा आगमन सोहळा करणार आहेत. ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम देवकी उर्फ मीनाक्षी राठोडच्या लेकीचं नाव आलं समोर - Marathi News | 'Sukh Mhanje Nakki Kay Asata' fame Devaki aka Meenakshi Rathore's girl name came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम देवकी उर्फ मीनाक्षी राठोडच्या लेकीचं नाव आलं समोर

Meenakshi Rathod: मीनाक्षी राठोडने लेकीच्या बारशादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...