'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला
स्टार प्रवाह, मराठी बातम्या FOLLOW Star pravah, Latest Marathi News
Rang Majha Vegla : रंग माझा वेगळा मालिकेत अनपेक्षित वळणं आलं आहे. ते पाहून प्रेक्षकांना भडकले आहेत. त्यामुळे अनेकांनी मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. ...
कोणतीही सिनेसृष्टी दूरवरुन कितीही छान वाटत असली तरी आतमध्ये मोठा स्ट्रगल आणि कष्ट असतात. त्यातही कष्टाचे फळ मिळेलंच असंही नाही. ...
Mi Honar Superstar : ‘मी होणार सुपरस्टार’ जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ...
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अखेर या मालिकेत अरुंधती आणि आशुतोषसोबत लग्न होणार आहे. ...
Vaibhav Ghuge : १८ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या कार्यक्रमात हिंदी रिऍलिटी शो गाजवणारा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर वैभव घुगे कॅप्टनची जबाबदारी पार पाडणार आहे. ...
स्टार प्रवाहवर १८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ या कार्यक्रमाची कमालीची उत्सुकता आहे ...
'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) मालिकेत लवकरच सायली आणि अर्जुनचा विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. ...
Rang Majha Vegla : रंग माझा वेगळा मालिकेत अनपेक्षित वळणं आलं आहे. ते प्रेक्षकांना आवडलं नाही. मग अनेकांनी मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. ...