लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टार प्रवाह

स्टार प्रवाह, मराठी बातम्या

Star pravah, Latest Marathi News

यवतमाळच्या गीता बागडेने मारली बाजी! ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ची ठरली महाविजेती - Marathi News | mi honar superstar chhote ustad 3 yavatmal girl geeta bagde winner photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यवतमाळच्या गीता बागडेने मारली बाजी! ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ची ठरली महाविजेती

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ची महाविजेती ठरलीय गीता बागडे. सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय (geeta bagde) ...

५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..." - Marathi News | aai kuthe kay karte star pravah serial goes off air milind gawali shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."

प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारी 'आई कुठे काय करते' ही मालिका आता ५ वर्षांनी निरोप घेत आहे.  या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर केली आहे.  ...

'तुझेच मी गीत गात आहे' फेम अवनी तायवाडेची 'अबोली' मालिकेत एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | tuzhech mi geet gaat aahe fame avani taywade entry in star pravah aboli serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझेच मी गीत गात आहे' फेम अवनी तायवाडेची 'अबोली' मालिकेत एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

'तुझेच मी गात आहे 'या मालिकेत स्वरा नावाची भूमिका साकारून अवनी तायवाडे प्रसिद्धीझोतात आली.   ...

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! ही मालिका घेणार निरोप? - Marathi News | aai ani baba retire hot ahet marathi serial date and time aai kuthe kay karte end | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! ही मालिका घेणार निरोप?

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' माालिकेची वेळ ठरली. या मालिकेमुळे स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका निरोप घेणार असल्याची शक्यता आहे ...

अडीच तास मेकअप, संपूर्ण निळा रंग अन्..; देवदत्त नागेने असा साकारला शिवशंकराचा वीरभद्र रुद्रावतार - Marathi News | Devdatta Nage played lord shankar virbhadra avtar in serial ude ga ambe ude star pravah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अडीच तास मेकअप, संपूर्ण निळा रंग अन्..; देवदत्त नागेने असा साकारला शिवशंकराचा वीरभद्र रुद्रावतार

देवदत्त नागेने शिवशंकराचा रुद्रावतार असलेलं वीरभद्र रुप कसं साकारलं याची खास कहाणी वाचा ...

'मन धागा धागा जोडते नवा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | star pravah man dhaga dhaga jodate nava marathi serial goes off air actor abhishek rahalkar shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन धागा धागा जोडते नवा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

अभिषेकने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. अभिषेक भूमिका साकारत असलेल्या सार्थक राजाध्यक्ष या नावाच्या पाटीचा फोटो त्याने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अभिषेकने भावुक पोस्ट लिहिली आहे.  ...

महाराष्ट्रभर फिरुन देवीचे दागिने तयार केले अन्..; महेश कोठारेंच्या पत्नीने सांगितला विलक्षण अनुभव - Marathi News | ude ga ambe marathi serial mahesh kothare wife neelima kothare share experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्रभर फिरुन देवीचे दागिने तयार केले अन्..; महेश कोठारेंच्या पत्नीने सांगितला विलक्षण अनुभव

स्टार प्रवाहवरील ‘उदे गं अंबे… कथा साडे तीन शक्तीपिठांची’ मालिकेत देवीचं रुप तयार कसं करण्यात आलं? याचा अनुभव महेश कोठारेंची पत्नी निलिमा यांनी सांगितला आहे ...

तारीख अन् वेळ ठरली! 'स्टार प्रवाह'ची 'उदे गं अंबे' ही नवीन मालिका 'या' दिवशी होणार सुरु - Marathi News | Ude Ga Ambe Star Pravah New Marathi Serial Starts From October 11 Watch New Promo | Devdatta Nage In Lead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्टार प्रवाह'ची 'उदे गं अंबे' ही नवीन मालिका 'या' दिवशी होणार सुरु, पाहा प्रोमो

'उदे गं अंबे' या मालिकेतून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ...