लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टार प्लस

स्टार प्लस, मराठी बातम्या

Star plus, Latest Marathi News

कृष्णा चली लंडनची टीम शूटिंगसाठी पोहोचली लंडनला! - Marathi News | Krishna Chali London Serial Team Reached At London For Shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा चली लंडनची टीम शूटिंगसाठी पोहोचली लंडनला!

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत लंडनला जाण्याचे आपले स्वप्न कृष्णाने (मेघा चक्रबोर्ती) अखेरीस पूर्ण केले असून आपला पती राधे (गौरव सरीन) याच्यासह जीवनातील एका नव्या प्रवासाला प्रारंभ केला आहे. ...

‘नजर’मधील नायिकांचे स्टंट पाहून प्रेक्षक झालेत थक्क - Marathi News | Seeing the stunts of 'Nazar' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘नजर’मधील नायिकांचे स्टंट पाहून प्रेक्षक झालेत थक्क

'नजर' या मालिकेतील धाडसी आणि आक्रमक नायिका धोकादायक आणि थरारक स्टंट प्रसंग साकारताना स्वत: मागे हटत नाहीत आणि त्यांचे असे हे स्टंट पाहून प्रेक्षक मनातून स्तंभित होतात. ...

आशियातील सेक्सिएस्ट वुमनमध्ये शिवांगी जोशीने पटकावले हे स्थान - Marathi News | Shivangi Joshi is the place in Sexiest Woman in Asia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशियातील सेक्सिएस्ट वुमनमध्ये शिवांगी जोशीने पटकावले हे स्थान

‘यह रिश्ता क्या कहलाता है!’ या लोकप्रिय मालिकेत नायराची भूमिका रंगविणारी अभिनेत्री शिवांगी जोशी ही व्यावसायिक आणि वैयक्तिक स्तरावर भलतीच यशस्वी ठरत आहे. ...

सुपरस्टार शिवांश येतोय तुमचे मन जिंकायला - Marathi News | Superstar is getting a Shivshansh coming to win your mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार शिवांश येतोय तुमचे मन जिंकायला

स्टार प्लसवरील सर्वांची लाडकी मालिका 'इश्कबाज'मध्ये आता एका पिढीची झेप घेण्यात येणार आहे. ...

नायरा आणि कार्तिक लवकरच बनणार आई-बाबा - Marathi News | Naira and Kartik will be soon become parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नायरा आणि कार्तिक लवकरच बनणार आई-बाबा

'यह रिश्ता क्या कहलाता है!'च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. टीव्हीवरील सर्वांचे लाडके दाम्पत्य नायरा आणि कार्तिक हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. ...

महिमा मकवाणाचे बालपणीचे स्वप्न होणार पूर्ण, जाणून घ्या कोणतं आहे हे स्वप्न - Marathi News | Dream of Mahima maqvana baby dream will be complete, know what is in the dream | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिमा मकवाणाचे बालपणीचे स्वप्न होणार पूर्ण, जाणून घ्या कोणतं आहे हे स्वप्न

अभिनेत्री महिमा मकवाणा सध्या ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत मरियम ही मुख्य भूमिका साकारते आहे. ...

जान्हवी कपूरने दिली शाहरुख खानच्या 'या' प्रश्नांची अचूक उत्तर - Marathi News | Janhavi Kapoor gave the exact answer to Shahrukh Khan's 'these' questions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरने दिली शाहरुख खानच्या 'या' प्रश्नांची अचूक उत्तर

‘स्टार प्लस’वरील ‘लक्स गोल्डन रोझ पुरस्कार' नुकतेच मुंबईत पार पडले. या कार्यक्रमात जान्हवी कपूरदेखील आली होती. आपल्या पहिल्याच चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयाने जान्हवी कपूरने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे ...

'यह रिश्ता क्या कहलाता है!'मध्ये देबलिना चॅटर्जी महत्त्वाच्या भूमिकेत - Marathi News | Deblina Chatterjee plays an important role in Yeh Rishta Kya Kehlata Hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'यह रिश्ता क्या कहलाता है!'मध्ये देबलिना चॅटर्जी महत्त्वाच्या भूमिकेत

स्टार प्लसवरील 'यह रिश्ता क्या कहलाता है!' या मालिकेत देबलिना चॅटर्जी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...