शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

महाराष्ट्र : मुंबई नकोच | मी मेलो तर Thackeray Government जबाबदार | Kiran Panchal | St Worker | Maharashtra

नवी मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा मध्यरात्रीपासून अघोषित संप, अशी आहे नवी मुंबईतील स्थिती

महाराष्ट्र : बुलडाण्यात एसटी कर्मचा-यांनी मुंडन करून परिवहन मंत्र्यांचा नोंदवला निषेध

मुंबई : 'दिवाकर रावते तुमचा ST कर्मचा-यांवर भरोसा नाय का ?', आंदोलनकर्त्या कर्मचा-यांनी व्यक्त अंसतोष

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवड : वल्लभनगर ST आगारातील विश्रांतीगृह पोलीस बंदोबस्तात केले रिकामे

पुणे : पुणे : खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली आंदोलनकर्त्या ST कर्मचा-यांची भेट