शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

महाराष्ट्र : परिवहनमंत्र्यांकडून कर्मचा-यांची दिशाभूल; इंटकचा आरोप

पुणे : ‘ट्रॅव्हल्स’ची दिवाळी; प्रवाशांचे दिवाळे, एसटी कर्मचाºयांचा संप सुरूच

पिंपरी -चिंचवड : गावाकडे जाणा-यांचा हिरमोड , एसटी बंद : चालक, वाहकांच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय

पुणे : प्रवाशांना बसतोय आर्थिक फटका, एसटी कर्मचा-यांचा संपाचा परिणाम

पुणे : कर्मचा-यांना आंदोलनास मज्जाव, बेमुदत संप, सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी  

महाराष्ट्र : बुधवारी सकाळपर्यंत कामावर हजर न झाल्यास होणार निलंबनाची कारवाई, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचा इशारा

महाराष्ट्र : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत शासन पूर्ण सकारात्मक, संप मागे घेण्याचे मंत्री दिवाकर रावते यांचे आवाहन

नाशिक : राज्यव्यापी संपामुळे धनत्रयोदशीलाच एसटीच्या तिजोरीतून ‘लक्ष्मी’ गायब; नाशिक विभागाला एक कोटीचा बसला फटका

जळगाव : संपकाळात एस.टी.कर्मचाऱ्यांचे भजन व गायन

कोल्हापूर : ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल, कोल्हापुरात ‘लाल परी’ थांबली