लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
ST कामगारांच्या बोनससाठी ४५ कोटी मंजूर, पडळकरांनी सांगितला CM भेटीत काय घडलं - Marathi News | Rs 45 crore sanctioned for ST workers, Padalkar meets Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST कामगारांच्या बोनससाठी ४५ कोटी मंजूर, पडळकरांनी सांगितला CM भेटीत काय घडलं

कोरोना, संप, आघाडी सरकारने लावलेल्या कोर्ट कचेऱ्यातून आता सुटका झाल्यानंतर माझ्या एसटी कर्मचारी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवतील; गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | CM Eknath Shinde to solve problems of ST employees; Gunaratna Sadavarte expressed his belief | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवतील; गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला विश्वास

सदावर्ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ११८ क्रांतिवीर कष्टकरी कामगारांना रुजू करण्यात आले आहे. ...

एसटीच्या 'त्या' कर्मचाऱ्यांना शासनाकडून दिलासा; बडतर्फीची कारवाई मागे - Marathi News | Government relief to 'those' employees of ST; Dismissal proceedings reversed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीच्या 'त्या' कर्मचाऱ्यांना शासनाकडून दिलासा; बडतर्फीची कारवाई मागे

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी ४ नोव्हेंबरपासून संप पुकारला होता. ...

DIwali 2022| दिवाळीला पुणे एसटी विभागाकडून दीड हजार जादा बस - Marathi News | Diwali 2022 extra 1500 buses from Pune ST Department on Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :DIwali 2022| दिवाळीला पुणे एसटी विभागाकडून दीड हजार जादा बस

एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून १५०० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे... ...

शरद पवारांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी बडतर्फ ST कर्मचारी पुन्हा सेवेत; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश - Marathi News | Sacked ST employee reinstated in Sharad Pawar house attack case Chief Minister Shinde order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी बडतर्फ ST कर्मचारी पुन्हा सेवेत; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

ST Bus| फुकट्यांकडून वसूल केला एक लाख ५ हजारांचा दंड..! - Marathi News | A fine of 1 lakh 5 thousand was recovered from the freedmen st bus | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ST Bus| फुकट्यांकडून वसूल केला एक लाख ५ हजारांचा दंड..!

गर्दीच्या वेळी प्रवासी घेतात फायदा... ...

लोकमतचा दणका; अखेर एसटीतून सेवानिवृत्त झालेल्या अभियंत्याची बढती रद्द - Marathi News | The promotion of the retired engineer from ST was cancelled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकमतचा दणका; अखेर एसटीतून सेवानिवृत्त झालेल्या अभियंत्याची बढती रद्द

व्यवस्थापकीय संचालकांनी काढला सुधारित आदेश ...

ST MSRTC Employees: शिंदे-भाजप सरकारची ST महामंडळाच्या निधीला कात्री? ऐन दसरा-दिवाळीत कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार! - Marathi News | shinde fadnavis govt cut down fund allocation st employees may face salary financial problem in dusara diwali festive season | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-भाजप सरकारची ST महामंडळाच्या निधीला कात्री? ऐन दसरा-दिवाळीत कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार!

ST MSRTC Employees: दसरा, दिवाळी सणांचे वेध लागलेले असताना, एसटी कामगार संघटनेने पुन्हा एकदा संपाची चाचपणी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. ...