लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
Video: पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचे जागरण गोंधळ आंदोलन - Marathi News | Awakening agitation of ST employees in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचे जागरण गोंधळ आंदोलन

एसटी प्रशासनाने खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची मान्यता दिल्याच्या विरोधात केले आंदोलन (ST Strike) ...

ST Strike : एसटी संप चिघळण्याची शक्यता; खोपट डेपोतील विश्रामगृहातून कर्मचाऱ्यांची हकालपट्टी - Marathi News | ST strike Expulsion of employees from the rest house at Khopat Depo | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटी संप चिघळण्याची शक्यता; खोपट डेपोतील विश्रामगृहातून कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

ST Strike : ठाण्यातील खोपट आगारातील विश्रांती कक्षात आराम करणाऱ्या वाहकांची चक्क हाकालपट्टी करण्यात आल्याने आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.  ...

Chandrakant Patil: एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार हे 'मविआ' सरकारच्या महाभकास धोरणांचेच अपयश - Marathi News | ST employees is a failure policies of Mahavikas Aghadi government said Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrakant Patil: एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार हे 'मविआ' सरकारच्या महाभकास धोरणांचेच अपयश

सरकारच्या गलिच्छ कारभारामुळे कर्मचाऱ्यांना न केवळ संप करावा लागत आहे, तर थेट आत्महत्येचा पर्याय निवडावा लागत आहे ...

ST Strike : किरीट सोमय्या अन् गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी मोर्चातूनच घेतलं ताब्यात - Marathi News | ST Strike : Kirit Somaiya and Gopichand Padalkar were arrested by the police from the front | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्या अन् गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी मोर्चातूनच घेतलं ताब्यात

भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. मात्र, हा मोर्चा मंत्रालयावर धडकण्यापूर्वीच पोलिसांनी किरीट सोमय्या आणि पडळकर यांना ताब्यात घेतलं ...

एसटी संपावर तोडगा नाही! कर्मचाऱ्याचा गळफास घेण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील प्रकार - Marathi News | st worker Attempt to suicide in kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी संपावर तोडगा नाही! कर्मचाऱ्याचा गळफास घेण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील प्रकार

एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक आगारांमधून एसटी निघालेल्या नाहीत आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. ...

Uddhav Thackeray : "सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका", एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कळकळीचे आवाहन - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray urges ST workers not to agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका, आधीच...", एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

ST Workers Strike : दोन वर्षांपासून या विषाणूचा  मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

ST Strike: पुणे शहरात प्रवासी वाहतूक करण्यास खासगी वाहनांना मान्यता - Marathi News | Approval of private vehicles for passenger transport in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Strike: पुणे शहरात प्रवासी वाहतूक करण्यास खासगी वाहनांना मान्यता

शासनाच्या अधिसूचनेच्या अधीन राहून पुणे शहरातील एस.टी बस स्थानकांमधून खाजगी बसेसद्वारे सकाळी ६ वाजल्यापासून नियोजनाला सुरुवात ...

Gopichand Padalkar : "...तर सर्वस्वी जबाबदारी ठाकरे सरकारची राहील", गोपीचंद पडळकरांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून निशाणा - Marathi News | "... then the entire responsibility will remain with the Thackeray government", Gopichand Padalkar targets ST workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर सर्वस्वी जबाबदारी ठाकरे सरकारची राहील", गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

Gopichand Padalkar : आज एसटी कर्मचाऱ्यांना तुमच्या मदतीची, धीराची, आपुलकीची गरज आहे. कारण एसटी कर्मचारी जगतील तरच महाराष्ट्राची लालपरी जगेल, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.  ...