लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
खानापूर, शिराळा तालुक्यात तीन बसेसवर दगडफेक, दोघांना अटक - Marathi News | Two arrested for throwing stones at three buses in Khanapur, Shirala taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खानापूर, शिराळा तालुक्यात तीन बसेसवर दगडफेक, दोघांना अटक

बस कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही संताप असल्याचे चित्र. खानापूर परिसरात शनिवारी रात्री दोन एसटी बसेसवर दगडफेक झाली. यामध्ये १५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले ...

Pune: ...पुन्हा धावू लागल्या डौलात ‘लालपरी’ - Marathi News | st strike paivahan bus pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: ...पुन्हा धावू लागल्या डौलात ‘लालपरी’

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचा संप ओसरण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी पुणे विभागाच्या दौड आगारातून लालपरी धावली, तर सांगली, इस्लामपूर ... ...

ST Workers Strike :एसटीच्या संपातील आंदोलकांची संख्या आटू लागली, एसटी महामंडळाकडून कारवाई सुरूच - Marathi News | ST Workers' Strike: The number of protesters at the end of the ST began to dwindle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीच्या संपातील आंदोलकांची संख्या आटू लागली, एसटी महामंडळाकडून कारवाई सुरूच

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर ताेडगा म्हणून वेतनवाढ देण्यात आली तरीही राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. आझाद मैदानातील आंदोलनात एसटीचे दहा हजारांपर्यंत कर्मचारी सहभागी झाले होते. एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारल्यान ...

एसटी संपाचा फटका, खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट - Marathi News | private vehicle operator charging double fare from the passenger | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एसटी संपाचा फटका, खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

भंडारा पवनी लहान-लहान खासगी वाहने, टाटा सुमो आणि इतर गाड्या सुरू आहेत. यातून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा भरणा करून त्यांची ने-आण केली जात आहे. तर, तिकीटांचे बघायचे झाल्यास लोकांकडून प्रवासाचे दुप्पट दर घेतले जात आहेत. ...

एसटीचे आणखी २०० कर्मचारी निलंबित - Marathi News | Suspension action taken against 200 workers in all eight depots in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीचे आणखी २०० कर्मचारी निलंबित

शनिवारी २७ नोव्हेंबरला नागपूर विभागातील एकही कर्मचारी कामावर परतला नाही. एसटीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. ...

ST Workers Strike :संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून कठोर कारवाई, १८ हजार जण कामावर; राज्यात धावल्या ९३७ बसेस - Marathi News | ST Workers Strike: Strict action against contact ST workers from today, 18,000 people at work; 937 buses running in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून कठोर कारवाई, १८ हजार जण कामावर; राज्यात धावल्या ९३७ बस

ST Workers Strike : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी सपावर असलेल्या एसटी कर्मचारी ४१ टक्के पगारवाढ मिळाल्यानंतरही संप मागे न घेतल्याने आता त्यांच्यावर रविवारपासून थेड व कडक कारवाई सुरू होणार आहे. ...

ठाण्यातील आठ आगारातून ५९३ एसटी कर्मचारी हजर; ३१ बस धावल्या रस्त्यावर - Marathi News | 593 ST employees present from eight depots in Thane; 31 buses running on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील आठ आगारातून ५९३ एसटी कर्मचारी हजर; ३१ बस धावल्या रस्त्यावर

ST employees : ठाणे जिल्ह्यात प्रशासकीय, कार्यशाळा, चालक, वाहक असे मिळून तीन हजार ०४१ इतके कर्मचारी पटलावर असून त्यापैकी १४९ कर्मचारी अधिकृतरित्या रजेवर आहेत. ...

शेवगाव आगाराच्या 3 एसटी बसेसवर दगडफेक, पोलीस बंदोबस्त नाहीच - Marathi News | Stone pelting on 3 ST buses of Shevgaon depot, anger of employees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेवगाव आगाराच्या 3 एसटी बसेसवर दगडफेक, पोलीस बंदोबस्त नाहीच

विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसेसच्या सोबत पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, संप मिटल्यावर शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला होता. ...