लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई सुरूच, ९३८४ निलंबित, १९८० जणांची सेवासमाप्ती - Marathi News | Administration action against ST employees continues, 9384 suspended, 1980 terminated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई सुरूच, ९३८४ निलंबित, १९८० जणांची सेवासमाप्ती

ST Workers Strike: राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्याच्या वेतनात भरघोस वाढ केली. मात्र, कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. संप सुरूच ठेवण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून कारवाई सुरूच ठेवण्यात आली ...

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ची कारवाई, अत्यावश्यक सेवा कायदा लागू करू, अनिल परब यांचा इशारा - Marathi News | ST Workers Strike: Anil Parab warns of 'Mesma' action against ST workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ची कारवाई, अत्यावश्यक सेवा कायदा लागू करू, अनिल परबांचा इशारा

ST Workers Strike: मेस्मा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लावला जातो आणि एसटी ही अत्यावश्यक सेवेत येते. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावायचा का, याबाबत सरकार गंभीरपणे विचार करत आहे. ...

नातेवाईकांचे अंतिम दर्शन घेणेही सामान्यांना कठीण - Marathi News | It is difficult for ordinary people to pay their last respects to their relatives | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सामान्यांचा वाली कोण? : एसटी बंद, रेल्वेचे जनरल तिकीट मिळेना

कोरोना संकटानंतर सद्य:स्थितीत जनजीवन रुळावर आले आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपापल्या कामाला लागले आहेत. दरम्यान, ऐन दिवाळीच्या दिवसापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. आज ना उद्या संप मिटेल या आ ...

Pravin Darekar : परिवहन मंत्र्यानी समन्वयाने मार्ग काढावा, मेस्माचा बडगा हा अंतिम उपाय नव्हे - प्रविण दरेकर - Marathi News | Pravin Darekar: Transport Minister should pave way in coordination, mesma is not the last resort - Pravin Darekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"समन्वयाने मार्ग काढावा, मेस्माचा बडगा हा अंतिम उपाय नव्हे!"

Pravin Darekar : प्रविण दरेकर यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रविण दरेकर म्हणाले की, आतापर्यंत ४३-४४ एसटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले. आजही ब्रेन हॅमरेज होऊन एक कर्मचारी गेल्याचे समजत आहे. ...

एसटी वाचून आता कुणाचे अडेना, सर्वांनी शोधले पर्याय - Marathi News | passenger finds alternative way of transport over st bus strike | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एसटी वाचून आता कुणाचे अडेना, सर्वांनी शोधले पर्याय

संप मिटायची चिन्हे दिसत नाही आणि बाहेरगावी जाणेही तेवढेच महत्त्वाचे. त्यामुळे अनेकांनी पर्याय शोधला आहे. आता अनेकांना खासगी गाड्यांची सवय झाली आहे. दोन पैसे अधिक द्यावे लागत असले तरी एसटीवाचून कुणाचेच काम अडत असल्याचे सध्या तरी दिसत नाही. ...

आजरा आगारातून तब्बल २६ दिवसानंतर बस सेवा सुरू, प्रवाशांमधून समाधान - Marathi News | Bus service starts from Ajara depot after 26 days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजरा आगारातून तब्बल २६ दिवसानंतर बस सेवा सुरू, प्रवाशांमधून समाधान

आजरा आगाराच्या स्थापनेपासून सतत नफ्यात असणारा आजरा डेपो संपामुळे तोट्यात आहे. आगारातून आज तब्बल २६ दिवसानंतर चार बसेस सुरू झाल्या. ...

ST Strike: 'शासनाने वडिलांचा बळी घेतला'; नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | ST Strike: ST employee dies while undergoing treatment in Nanded; Possibility of chewing movement | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ST Strike: 'शासनाने वडिलांचा बळी घेतला'; नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

आंदोलन स्थळी गुरुवारी दुपारी दिलीप वीर अचानक बेशुद्ध झाले होते. ...

'मग ST कर्मचाऱ्यांच्या डेथ सर्टीफिकेटवर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?' - Marathi News | 'Why print photo of CM on death certificate of ST employees?', Sujay vikhe on Dr. amol kolhe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मग ST कर्मचाऱ्यांच्या डेथ सर्टीफिकेटवर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?'

नगर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मग त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न विखे पाटील यांनी केला आहे ...