एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
विलीनीकरणाच्या मुद्दयावरून एस. टी. कर्मचारी संपावर असल्याने राज्यासह नाशिकमधीलही प्रवासी वाहतूक ठप्प झाली असताना, तीन महिन्यांनंतर जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक रुळावर येऊ लागली आहे. बुधवारी नाशिक विभागातील सर्वच्या सर्व १३ आगारांमधून बसेस धावल्याचे महा ...
ऐन थंडीच्या दिवसांत रस्त्याच्या कडेला असलेली ही रसवंती पाहून तुम्हाला वाटेल की उन्हाळा सुरू झालाय. पण नाही, ही रसवंती उन्हाळ्यासाठी नाही तर गरजेपोटी सुरू झाली आहे. ...
कर्मचाऱ्यांनी कामावर यावे यासाठी महामंडळाने विविध प्रयोग केले. यामध्ये कारवाईचाही बडगा उगारण्यात आला. याच अंतर्गत ३० जानेवारीपर्यंत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सहा हजार ८५४ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. ...
काम नाही तर दाम नाही, हे एसटी महामंडळाचे धोरण आहे. तरीही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आतापर्यंत कमी आणि अनियमित पगारामुळे वाईट दिवस काढावे लागले. लढा जिंकल्यास चांगले दिवस येतील, अशी आशा व विश्वास त्यांना आहे; परंतु दुसरीकडे या कर्मचाऱ् ...
बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी तर यवतमाळ विभागातून अमरावती वगळता कुठेही बसेस सुरू नाहीत. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसद्वारे वर्धा, नागपूर, नांदेड, चंद्रपूर आदी ठिकाणी प्रवास करावा लागतो. महामंडळाचे अधिकारी संबंधित कर्मचाऱ्याचे गाव गाठून त्यांच्या कुुट ...