एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
सहायक वाहतूक निरीक्षक चालकांमधून पदोन्नती झालेले आहेत. यवतमाळ विभागात २० पेक्षा अधिक हे निरीक्षक आहेत. त्यांच्याकडे बस चालविण्याचा दांडगा अनुभव तसेच परवानाही आहे. त्यांची सेवा घेण्याचे निर्देश मध्यवर्ती कार्यालयाने दिले आहेत. प्रत्यक्षात यवतमाळ विभाग ...
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गत तीन महिन्यांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे एसटीची चाके ठप्प होती. शासनस्तरावर विविध बोलण्या होऊनही अनेक कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. अशा स्थितीत भंडारा विभागाने प्रवाशा ...
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने त्रिस्तरीय समिती नियुक्त केली आहे. येत्या दोन दिवसांत समितीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच एसटीच्या वि ...