लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
मोठी बातमी! वकील गुणरत्न सदावर्ते यांना राहत्या घरातून पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Big news! Advocate Gunaratna Sadavarte detained by Mumbai Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! वकील गुणरत्न सदावर्ते यांना राहत्या घरातून पोलिसांनी घेतले ताब्यात

Advocate Gunaratna Sadavarte detained : राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पद्धत चुकीची : खासदार संभाजीराजे - Marathi News | wrong method of agitation of st workers said mp sambhaji raje bhosale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पद्धत चुकीची : खासदार संभाजीराजे

आज करण्यात आलेल्या आंदोलनावर तीव्र शब्दात नाराजी ...

'सिल्वर ओक'वर ST कर्मचाऱ्यांचा राडा, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, कर्मचाऱ्यांच्या पाठिशी पण...  - Marathi News | ST employees protest on Silver Oak sharad Pawar first reaction support to employees but not to wrong leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सिल्वर ओक'वर ST कर्मचाऱ्यांचा राडा, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, कर्मचाऱ्यांच्या पाठिशी पण... 

एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी जोरदार घोषणाबाजी करत आत शिरत थेट दगडफेक आणि चप्पल फेक केली. ...

Mohit Kamboj: "ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन मुंबई पोलिसांचे इंटेलिजन्स फेल्युअर", मोहित कंबोज यांचे टीकास्त्र - Marathi News | Mohit Kamboj | Sharad Pawar | ST worker strike | "ST workers' agitation on Silver oak is Mumbai police's intelligence failure", Mohit Kamboj's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ST कर्मचाऱ्यांचे आंदोलन मुंबई पोलिसांचे इंटेलिजन्स फेल्युअर", भाजप नेत्याचे टीकास्त्र

Mohit Kamboj: "पोलीस आयुक्त संजय पांडे फक्त भाजपच्या लोकांविरोधात खोट्या केसेस दाखल करण्यात गुंतले." ...

ST Workers Strike: आझाद मैदानावरील आंदोलकांना कल्पनाच नव्हती? शरद पवारांच्या घरावर कोण, कसे गेले... - Marathi News | ST Workers Strike: Protesters on Azad Maidan had no idea? Who went to Sharad Pawar's house, how ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आझाद मैदानावरील आंदोलकांना कल्पनाच नव्हती? शरद पवारांच्या घरावर कोण, कसे गेले...

ST Employees Vs Sharad Pawar: मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरील बंदोबस्त वाढविला असून बाहेरून कोणालाही आतमध्ये येऊ दिले जात नाहीय. परंतू बाहेर गावी ज्या कर्मचाऱ्यांना जायचे आहे, त्यांना जाऊ दिले जात आहे. ...

"आजपर्यंत शरद पवार कर्मचाऱ्यांच्या बाजूनं लढाईत उतरलेत..."; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया - Marathi News | Till today Sharad Pawar has fought on the side of the employees Dhananjay Mundes reaction after the agitation of ST workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आजपर्यंत शरद पवार कर्मचाऱ्यांच्या बाजूनं लढाईत उतरलेत..."; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

आज शेकडोच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन केलं. ...

अचानक १५०-२०० आंदोलक आले; पोलिसही गांगरले; पवारांच्या घराबाहेर नेमके काय घडले? - Marathi News | in mumbai Mumbai MSRTC Workers Protest Outside Sharad Pawar Residence Detained | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अचानक १५०-२०० आंदोलक आले; पोलिसही गांगरले; पवारांच्या घराबाहेर नेमके काय घडले?

शरद पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन; चप्पलफेक, दगडफेकीमुळे तणावपूर्ण परिस्थिती ...

१२ तारीख, दुपारी १२ वाजता अन् स्थळ बारामती; नेमकं काय घडणार?, ST कर्मचारी बोललेच - Marathi News | Possibility of ST workers' agitation in Sharad Pawar's Baramati on 12th | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१२ तारीख, दुपारी १२ वाजता अन् स्थळ बारामती; नेमकं काय घडणार?

आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घराबाहेर येत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला ...