एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी दूर जाणे हे एसटीचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. अनेक लोकांनी वैयक्तिक साधनाद्वारे तर काहींनी खासगी वाहनांच्या माध्यमातून प्रवास सुरू ठेवला. यवतमाळ विभागातील ४७५ बसच्या माध्यमातून जिल्हाभर प्रवाशांची वाहतूक केली जात ...
शासनामध्ये विलीनीकरण करावे,या मागणीसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी हत्यार उपसले हा संप सुरूच आहे. बसफेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. दरम्यान,पाच हजार रुपयांची वेतनवाढ करण्यात आली. कामावर येण्यासाठी अनेकदा आवाहन करूनही कर्मचारी विलीनीकरणाच्या ...
चालकांची कंत्राटी भरती करण्यात आली होती. कंत्राटी चालकांसोबतच आता वाहकांचा प्रश्न सोडविण्यासाठी निवृत्त वाहकांच्या हाती एसटीची घंटा हाती देण्यात येणार आहे. अनेक एसटी कर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लावून होते. मात्र, आता न्यायालयानेही एसटी कर् ...
अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. ...