एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
माणूस ज्या दुर्बलतेतून जातो, त्यातून विवाद व मतभेदांना जन्म होतो आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले. ...
आंदोलकांनी जोरदार निर्दशने करीत दगड, चप्पलफेक केली. महिलांनी बांगड्याही भिरकावल्या. आंदाेलकांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यास सुरूवात झाली हाेती. ...
राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी आज त्यांच्या घरावर एसटी कर्मचारी चालून आलेले असतानाही कुठलीही संतप्त प्रतिक्रिया न देता संयम आणि माणुसकीचे दर्शन घडविले. ...
ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांच्या घरावर अचानक झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून, त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ...