एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
जिल्ह्यात गोंदिया आगाराकडे शिवनेरी नसून ४ शिवशाही आहेत. मात्र, महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्याही बंद पडून आहेत. शिवशाही चालविण्यासाठी आगारातील प्रशिक्षित चालकांची गरज असते. मात्र, आगारातील प्रशिक्षित चालक आंदोलनात असल्याने कंत्राटी चालका ...
शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि त्यासाठी रेकी करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ...
Maharashtra's politics: सत्ता मिळविण्यासाठी किंवा ती टिकविण्यासाठी राजकारण करावेच लागते. मात्र पातळी घसरू लागली, तर येणाऱ्या पिढ्या त्याच पद्धतीचे राजकारण करू लागतील. उत्तर प्रदेश, बिहार याची उत्तम उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात सुडाच्या राजकारणाची बीजे ...
Attack on Sharad Pawar House: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवास्थानाबाहेर हल्ला करण्यासाठी चार आंदोलकांनी दोन दिवसांपूर्वी या परिसराची रेकी केली होती. याबाबत चार दिवसांपूर्वीच आझाद मैदान पोलिसांनी संबंधित गावदेवी ...
गत ऑक्टोबर २०२१ पासून अमरावती विभागातील दोन हजार ४०० कर्मचारी संपावर होते. जवळपास साडेपाच महिने संपत चालला. या दरम्यान काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, तर अजूनही ११५० कर्मचारी संपात सहभागी आहेत. विलीनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाही. या भूमिकेव ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरात रॅली काढून फलटण बंदचे आवाहन केले. अचानक बंद झाल्यामुळे अनेक दुकानदारांची व भाजीविक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली. ...