एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
मागील सात ते आठ महिन्यांपासून एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी रान उठवले असून संप सुरूच ठेवला आहे. ...
एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यापासून संप पुकारल्याने राज्याची जीवनवाहिनी ठप्प झाली होती. ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत होता. ...
एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे. या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी ३ नोव्हेंबर २०२१ पासून बेमुदत संपात सहभागी झाले. त्यात कोल्हापूर विभागातील कर्मचारीही सहभागी झाले. टप्प्याटप्प्याने त्यातील काहींनी माघारी परतणे पसंत केले, तर काहींना स ...
गिरगाव न्यायालयाच्या आदेशाने सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, सदावर्ते यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले आणि त्या पैशांतून मालमत्ता, गाडी खरेदी केली. ...